Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा सीमा बंदी आदेशाचे उल्लंघन रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथक नियुक्तीचे आदेश

najarkaid live by najarkaid live
April 20, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 20 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडील 14 मार्च रोजीच्या पत्रानुसार राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला आहे. तसेच यातील खंड 2 ते 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीची अधिसूचना निर्गमीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार तसेच उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेले आदेश निर्देश/सुचनांचे पालन व अंमलबजावणी करण्यासासंदर्भात त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.
याचअनुषंगाने जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध (सीमाबंदी) करणेसाठी आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आलेले असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे कार्यवाही सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाकडील अधिसूचना व भारत सरकार यांचेकडील 19 एप्रिलच्या आदेशानुसार आरोग्य, कृषी उत्पादन, फलोत्पादन व त्यासंबंधित सर्व उपक्रम व अशाच काही जीवनावश्यक वस्तू/साधनसामग्रीच्या विक्री तसेच ने-आण करण्यास सवलती देण्यात आल्या आहे. त्यामुळे जिल्हा सीमा उल्लंघन होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगण्याच्या हेतूने सीमाबंदी आदेशाचे उल्लंघन टाळण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी तसेच तालुका दंडाधिकारी यांना जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांचे पथक नियुक्तीचे आदेश दिले आहेत. सीमाबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण, जळगाव वामन कदम यांनी एका प्रसिदी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना संसर्ग

Next Post

दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी “रेडक्राँस”ला शासनाच्या वतीने नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी "रेडक्राँस"ला शासनाच्या वतीने नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

ताज्या बातम्या

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक - महापौर सौ.दिपमाला काळे

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – महापौर सौ.दिपमाला काळे

March 18, 2026
Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज...

Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज…

March 18, 2026
CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

March 18, 2026
today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

March 18, 2026
Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

March 18, 2026
एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us