Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा प्रशासन व गणपती हॉस्पिटल आस्थापनाशी समन्वय साधण्यासाठी सुनील धोंडगे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

najarkaid live by najarkaid live
May 16, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 16  – कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपलब्ध असलेली आयसीयू बेडची क्षमता अपुरी पडण्याची शक्यता आहे. याकरीता 13 मे, 2020 रोजीच्या आदेशान्वये गणपती हॉस्पिटल, आकाशवाणी चौक हे हॉस्पिटल अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
जिल्हा प्रशासन व गणपती हॉस्पिटल, जळगाव या डेडीकेटेड हॉस्पिटलमधील आस्थपना यांच्याशी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून सुनील धोंडगे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी यांना सहाय्य करणेसाठी हेमंत पाटील, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय, जळगाव व श्रीकांत माटे, अव्वल कारकुन, तहसील कार्यालय, जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक यांनी गणपती हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून काम सुरू करण्याअगोदर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आयसीयू व्यवस्था, ऑक्सीजन साठा, वीज मीटर्स रीडिंग, बेड संख्या व इतर अनुषंगिक उपलब्ध असलेले सर्व वैद्यकीय उपकरण, सामग्री व साठा यांचे व्हिडिओ शूटिंग करण्यात यावे तसेच सर्व उपलब्ध साधनसामग्री, साठा यांची स्वतंत्र नोंद ठेवावी
नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक यांनी गणपती हॉस्पिटल, जळगाव या हॉस्पिटलच्या आस्थापनेशी समन्वय साधणे. वेळोवेळी सर्व वैद्यकीय साधनसामग्री, उपकरणे यांची उपलब्धता व आवश्यकता याबाबत सविस्तर नोंद ठेवावी, तसेच हॉस्पिटलच्या बाबतीत उद्भवणाऱ्या सर्व प्रशासकीय अडीअडचणी सोडण्याबाबत सर्व संबंधिततांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी व त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी यांना सादर करावे.
या आदेशाचे उल्लंघन अथवा भंग केल्यास सदर बाब ही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी आदेश निर्गमित केले आहे.
0000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांची कोरोना ब्रँड आंबेसेडर म्हणून नियुक्ति

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगावात आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले !

जळगाव जिल्ह्यात आज आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us