Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा प्रशासन निवारागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

najarkaid live by najarkaid live
April 14, 2020
in Uncategorized
0
जिल्हा प्रशासन निवारागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 14 – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्तलांतरित नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयात उभारलेल्या शासकीय निवारागृहात आज दि.14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापौर सौ.भारतीताई सोनवणे, प्रांतधिकारी दीपमाला चौरे, उपमहापौर अश्विन सोनवणे,अभिषेक पाटील, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे अडकलेल्या स्थलांतरित नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या शासकीय निवाऱ्यांमध्ये ठेवलं आहे. या निवारागृहात नागरीकांना आवश्यक त्या सोयीसुविधा प्रशासन उपलब्ध करुन देत आहे. या निवारागृहात आज सोशल डिस्टन्स चे पालन करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येऊन आज या नागरिकांसाठी गोड जेवणाचा पाहुणचार करण्यात आला होता.
सदर कॅम्प साठी नाथ फाऊंडेशन जळगांव, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स ,शिव सहयाद्री प्रतिष्ठान नशिराबाद , हितेश प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड , संत हरदासराम सेवा मंडळ जळगांव यांचे सहकार्याने अन्नदान करण्यात येत आहे.
तसेच आजचे अन्नदाते मा. रक्षाताई खडसे खासदार रावेर मतदारसंघ , सुनील झवर, चंदन कोल्हे, अग्रवाल नवयुवक समाज मंडळ, क्रेडाई असोसिअशन जळगांव तर्फे निर्णय चौधरी, पुष्कर नेहते तसेच श्री.सागर चौधरी (परिवर्तन न्यूज चॅनल) , तसेच मा. अश्विन सोनवणे उपमहाौर जळगांव यांनी सॅनिटायझर वाटप केले. तसेच सदर ठिकाणी महसूल प्रशासन मंडळ अधिकारी जळगाव शहर योगेश नन्नवरे , सचिन माळी तलाठी, रमेश वंजारी तलाठी वर्ग नियोजित शासकीय निवासी कॅम्प येथे तळ ठोकून आहेत. तसेच संपूर्ण नियोजन प्रमुख लोकेश मराठे कामकाज करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खासदार उन्मेशदादा पाटील यांचे कर्तव्यरुपी अभिवादन

Next Post

जळगाव जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रूग्ण नाही- जिल्हा शल्य चिकित्सक

Related Posts

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

राज्यात आणखी ४ जण करोना बाधित रुग्ण आढळले !

जळगाव जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रूग्ण नाही- जिल्हा शल्य चिकित्सक

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

March 14, 2026
Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us