Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षकांनी केले फेरबदल 

najarkaid live by najarkaid live
July 17, 2019
in जळगाव
0
जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षकांनी केले फेरबदल 
ADVERTISEMENT

Spread the love

पोलीस निरीक्षक ,सहाय्य्क निरीक्षकांच्या बदल्या 
जळगाव ;- येथील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जिल्ह्यात पोलीस दलामध्ये रात्री उशिरा फेरबदल केले . रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांची नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आली असून अमळनेरचे अनिल बडगुजर यांची नियुक्ती रामानंद नगरला करण्यात आली. तसेच यावल पोलीस स्टेशनचे दत्तात्रय परदेशी यांना सायबर पोलीस स्टेशन तर यावल येथे जळगाव शहरचे रविकांत सोनवणे यांची तर सायबरचे अरुण निकम यांना जळगाव शहर पोलीस स्टेशन देण्यात आले आहे. धरणगावचे अंबादास मोरे यांची अमळनेर तर अकबर पटेल यांची जिल्हापेठला बदली करण्यात आली. सहाहय्य्क पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना मेहुबरे पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सावदा येथील राहुल वाघ , जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे संदीप आराक यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रकाश वानखेडे यांची फैजपूर येथे तर त्यांच्या जागी महेश जानकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !

Next Post

जळगाव कारागृहात दोन वर्षांपासून ‘प्रभारीराज ‘!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव कारागृहात दोन वर्षांपासून ‘प्रभारीराज ‘!

जळगाव कारागृहात दोन वर्षांपासून 'प्रभारीराज '!

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us