Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळ व शांतता समिती बैठक संपन्न

najarkaid live by najarkaid live
August 22, 2022
in Uncategorized
0
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळ व शांतता समिती बैठक संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यात पारंपारिकरित्या गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला प्राचीन परंपरा आहे. दोन वर्षानंतर गणेश भक्तांना आता गणेशोत्सव साजरा करता येणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्वीगुणित झाला आहे. मात्र प्रशासनाचीही आता जबाबदारी वाढली आहे. गणेश मंडळांना पोलीस स्टेशन मार्फत देण्यात येणारी परवानगी, पेंडालातील लाईट जोडणी यासह इतर अनेक बाबींसाठी गणेश मंडळांना अडचणी येत असतात या अडचणीचे निवारण करुन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आज जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मंगलम हॉल येथे गणेश मंडळ व शांतता समितीची बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीचे अध्यक्ष स्थानी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी स्वीकारले. या बैठकीला महापौर श्रीमती जयश्रीताई महाजन, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, उप अधीक्षक श्री कुमार चिंता, गणेश महामंडळ चे अध्यक्ष श्री सचिन नारळे हे उपस्थित होते.

गणेश पेंडालात लाईट जोडणी करिता जाचक अटी आहेत. त्या शिथिल करत गणेश मंडळांकडून विद्युत जोडणीसाठी घेतलेली अनामत रक्कम मंडळांनी बिल अदा करताच त्यांना परत करण्यात येईल असे नियोजन प्रशासनाने करावे, गणेश मंडळांना वीज जोडणी, परवानगी, यासारख्या बाबींसाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे गणेश मंडळांची हि अडचण दूर करण्यासाठी महापालिका विभाग आणि महावितरण विभाग यांनी समन्वय साधून कामे तत्काळ करुन देण्यात यावी अशा सूचनाही यावेळी डॉ. प्रवीण मुंडे यांनी प्रशासनाला केल्या आहे.

येणारा काळ सण उत्सवांचा आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासुन सार्वजनिक उत्सव बंद होते. मात्र यंदा हे उत्सव साजरे करता येणार आहे. त्यामुळे सहाजिकच आपला उत्साह द्विगुणीत झाला आहे. मात्र हे उत्सव साजरे करत असतांना जळगांव जिल्ह्याची शांतताप्रिय जिल्हा ही ओळख कायम असली पाहिजे. आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्य देशात जगत असतांना जेवढे आपले अधिकार तेवढ्याच आपल्या जबाबदाऱ्याही आहेत.

याची आपण जाण ठेवली पाहिजे अश्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी जमलेल्या गणेश मंडळांना सूचना केल्या. लोक सहभागातून सी सी टी व्ही कॅमेराची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा युवशक्तीचे अमित जगताप यांनी व्यक्त केली. प्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, मुकुंद मेटकर, भगत बालाणी, राजेंद्र घुगे पाटील, अयाज अली, फारुक शेख, शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आणि सर्व गणेश उत्सव समिती व मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता कमेटी सदस्य उपस्थित होते. अपर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी यांनी शास्त्राचा दाखला देत प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अमित माळी यांनी तर आभार पोलीस निरीक्षक श्री अरुण धनवडे यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बीटरूट खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती नसेल? जाणून लगेचच खाणे सुरु कराल

Next Post

मांत्रिकाच्या सांगण्यावरून घरात अघोरी पूजा करण्यासाठी आपल्या पत्नीला सर्वांसमोर आंघोळ करायला लावली…

Related Posts

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Next Post
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

मांत्रिकाच्या सांगण्यावरून घरात अघोरी पूजा करण्यासाठी आपल्या पत्नीला सर्वांसमोर आंघोळ करायला लावली...

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us