Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हस्की येथे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वाटप

najarkaid by najarkaid
June 18, 2020
in जळगाव, शैक्षणिक
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हस्की येथे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

वैजापूर (प्रतिनिधी- खाजा पटेल)-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हस्की येथे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे दि.१६ वाटप करण्यात आले. वर्ग १ते८वी चे विद्यार्थ्यांना मा.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख शफीक पटेल व उपसरपंच शेख युसुफ पटेल मुख्याध्यापक ए.एम.गंडे व शा.व्या.स.सदस्य श्री.बारसे .प्रा.प.श्री.लव्हाले सर.व्यावहारे सर.भडके सर देवरे सर.जाधव सर.श्रीमती चव्हाण मॅडम व पालक महिला उपस्थित होत्या. पाठ्यपुस्तक त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना कोरोना बाबत माहिती दिली. मास्क लावणे योग्य अंतर ठेऊने मागील वर्षाचे जूने पाठ्यपुस्तके परत घेण्यात आले. मागील वर्षाचे निकाल पञक वाटप करण्यात आले. वर्ग १ला आॅनलाईन प्रवेश बाबत लिंक पाठवण्यात आलेली आहे वर्ग ६ वा ते८ वी आॅनलाईन अभ्यासक्रम श्री. जाधव सर घेत आहे. शाळा सुरू करण्याचे आदेश कोरोनामुळे नाही परंतु विद्यार्थ्यांचा अभ्यास घरी चालू रहावा या हेतूने मोफत पाठ्यपुस्तके वाटप शालेय समिती अध्यक्ष शेख शफीक पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आरोग्यासाठी महाजन परिवाराचा आत्मदहनाचा पावित्रा

Next Post

अभिनव बहुउद्देशीय संस्थेची कोरोना बाबत जनजागृती

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Next Post
अभिनव बहुउद्देशीय संस्थेची कोरोना बाबत जनजागृती

अभिनव बहुउद्देशीय संस्थेची कोरोना बाबत जनजागृती

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us