Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा परिषद जळगाव येथे 619 पदासाठी होणार भरती ; रिक्त पदांची माहिती जाणून घ्या

najarkaid live by najarkaid live
June 15, 2023
in जळगाव
0
५ हजार ५९० जागांवर नोकरीची संधी ; थेट मुलाखती….
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – राज्यातील बेरोजगार युवकांना नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. राज्यातील विविध जिल्हा परिषदेतील रिक्त पदांवर लवकर भरती होणार असून जळगाव जिल्हा परिषद येथे 619 जागासाठी भरती होणार आहे.

 जळगाव जिल्हा परिषदेमार्फत एकूण 619 जागांवर भरती होणार आहे. वर्ग तीनच्या विविध जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. सरळसेवेतून ऑनलाइन परीक्षा होऊन आयबीपीएस कंपनीला परीक्षेचे कार्य देण्यात आले आहे. राज्यभरातील भरतीचे नियंत्रण पुणे जिल्हा परिषद अंतर्गत केले जाणार आहे.

कोणते पदे रिक्त आहेत?
आरोग्य सेवक महिला २९१, आरोग्य सेवक पुरुष ७४, कंत्राटी ग्रामसेवक ५८, कनिष्ठ सहायक (लिपिक) २८, पशुधन पर्यवेक्षक २६, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ५०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ४२, औषध निर्माण अधिकारी १०, पर्यवेक्षिका ९, पेसा क्षेत्रातील ११ विविध पदे भरली जाणार आहे.

भरतीसाठी पदे मंजूर झाली असली तरी या विषयीची अधिसूचना अद्यापही प्राप्त नाही. यासह वेळापत्रकही अद्याप जाहीर केलेले नाही. राज्यभरात एकाच वेळी ही भरती प्रक्रिया होणार असल्याचं समजतेय?

भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?
जिल्हा परिषदेतील कनिष्ठ साहाय्यकपदासाठी आता किमान पदवी आवश्यक असणार आहे. या आधी बारावी उत्तीर्णची भरती होत होती. त्यात बदल करण्यात आला असून, नियुक्तीसाठी पदवी ही शैक्षणिक अर्हता आवश्यक करण्यात आल्याची राजपत्रात अधिसूचना जारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

यासह या पदासाठी किमान ३० शब्द प्रतिमिनिट मराठी टंकलेखन किंवा ४० प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखनाचे संगणक प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. कनिष्ठ साहाय्यक पदावरील नियुक्तीसाठी पदोन्नतीने ४० टक्के, अनुकंपा तत्वावरील ५० टक्के व वाहनचालक यांना कायमस्वरूपी बदलीने १० टक्के प्रमाण लागू राहणार आहे. जिल्हा परिषदेत आगामी भरतीत कनिष्ठ सहाय्यकाची २८ पदे सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजप -शिंदे गटात ठिणगी पडण्याची शक्यता… भाजपच्या ‘या’ नेत्याचे थेट शिंदेवर निशाणा

Next Post

तलाठी पदभरती परीक्षेसाठी आज लिंक खुली खुली होण्याची शक्यता ; इतर डिटेल्स जाणून घ्या

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
तलाठी पदभरती परीक्षेसाठी आज लिंक खुली खुली होण्याची शक्यता ;  इतर डिटेल्स जाणून घ्या

तलाठी पदभरती परीक्षेसाठी आज लिंक खुली खुली होण्याची शक्यता ; इतर डिटेल्स जाणून घ्या

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us