Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा परिषदेकडून अखेर आदर्श शिक्षकांची यादी जाहीर

najarkaid by najarkaid
September 15, 2019
in जळगाव
0
जिल्हा परिषदेकडून अखेर आदर्श शिक्षकांची यादी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

१९ शिक्षकांना सोमवारी गौरविण्यात येणार
जळगाव  – गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते . आज रविवारी १९ शिक्षकांची यादी जाहीर करण्यात येऊन त्यांना सोमवार १६ रोजी पुरस्कार वितरण देण्यात येणार आहे. या सोहळ्यात पंधरा शिक्षकांना जिल्हा पुरस्कार तर चार शिक्षकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे़ . अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्याकडून रविवारी दुपारी ही यादी जाहीर करण्यात आली आहे़.
यांचा होणार गौरव-अशोक रघुनाथ पाटील (शिरूड ता़ अमळनेर), संगिता शिवाजी पाटील (गोंडगाव ता़ भडगाव), लिना सुरेश अहिरे (कन्हाळा ता़ भुसावळ), दिलीप शांताराम जवरे (पळासखेडे बु़ ता़ बोदवड), रमेश पांडूरंग जगताप (वैजापूर ता़ चोपडा), प्रदीप शांताराम पाटील (शिंदी ता़ चाळीसगाव), सुलोचना पांडूरंग बाविस्कर (केंद्र शाळा पाळधी ता़ धरणगाव), गोविंदा इच्छाराम वंजारी (दापोरी ता़ एरंडोल), किशोर मंगा सोनवणे (पिलखेड ता़ जळगाव), समाधान पांडूरंग ठाकरे (भिलखेड ता़ जामनेर), सुरेश रूपचंद सोनवणे (मेंढाळदे ता़ मुक्ताईनगर), आशा विलास राजपूत (कन्या नं़१ ता़ पाचोरा), मनिषा भानूदास शिंदे (बहादरपूर ता़ पारोळा), रेखा रत्नाकर वैद्य (मुंजलवाडी ता़ रावेर), कुंदन बळीराम वायकोळे (वनोली ता़ यावल)़
प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त शिक्षक-काझी मोहम्मद अनीस वसियुद्दीन (उर्दू कन्या शाळा, नशिराबाद), नरेंद्र विठ्ठल पाटील (बलवाडी ता़ रावेर), कैलास मधुकर माळी (धरणगाव), अजित निळकंठ चौधरी (टोके विद्यामंदिर, जळगाव),

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

न्हावी येथे दिव्यांग सेनेची स्थापना

Next Post

रावेर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
रावेर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र

रावेर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us