Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव 9 ऑगस्ट रोजी

najarkaid live by najarkaid live
August 5, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 5 ( प्रतिनिधी) –  जळगांव शहरातील व जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येत की, जिल्हयातील सातपुडा पर्वत रागतील व जिल्हयातील इतर जंगल परिसरातील विविध प्रकारच्या रानभाज्यांचे महत्व त्यातील जीवनसत्व, खनिजे आणि औषधी या गुणधर्माबाबत शहरवासीयांना महत्व पटवून देणेसाठी प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, व रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने “रोटरी क्लब ऑफ वेस्ट, मायादेवी नगर, जळगाव येथे “रानभाजी महोत्सव” दिनांक 09 ऑगस्ट, 2024 शुक्रवार रोजी सकाळी 10.00 ते 3.00 या वेळेत करण्यात आलेले आहे.

            मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे / रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्ठिक अन्नघटक असतात. तसेच सदर रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही.  मानवी आरोग्यामध्ये रानभाज्या शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक, जिवनस्त्वे व खनिजे व औषधी गुणधर्माबाबत परिपूर्ण असतात या रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टिने त्यांचे महत्व, पाककृती इ. बाबत नागरीकांमध्य जागृती व्हावी, त्यांना गोडी लागावी या उदद्देशाने महोत्सव आयोजीत करण्यात येत आहे. तसे झाल्यास या भाज्यांची विक्रो व्यवस्था वाढून त्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल महोत्सवा दरम्यान संपूर्ण जिल्हयातील शेतकरी विविध रानभाज्या         उदा. करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कूर्डु, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग इ विविध रानभाज्या विक्रीसाठी आणणार आहेत. तसेच शेतकरी/गटांचे मार्फत अस्सल रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

सदर महोत्सव तालुका स्तरावर दि.09 ते 15 ऑगस्ट, 2024 या कालावधीत सप्ताह स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकरी यांनी त्यांचेकडील उपलब्ध मालाच्या तपशीलासह आपले तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच जास्तीत जास्त नागरीकांनी या रानभाज्या महोत्सवात खरदीचा आनंद घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेमार्फत करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी 250 च्या वर प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम — उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

भाजपातर्फे 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभर ‘ हर घर तिरंगा ’ अभियान

Related Posts

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us