Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिओ देतंय कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1.5 GB Data

Editorial Team by Editorial Team
December 28, 2021
in राष्ट्रीय
0
जिओ देतंय कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1.5 GB Data
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : सध्या सर्वच कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनचे दर (Jio Best Plan) वाढवले आहेत. रिलायन्स (Reliance), जिओ (Jio), Airtel, तसेच व्होडाफोन- आयडियाने (Vodafone-Idea) आपल्या प्लॅनचा भाव वाढवला असताना अशा परिस्थितीमध्ये कोणत्या कंपनीचा प्लॅन आपणाला उपयोगी पडेल याबाबत वापरकर्ते गोंधळात आहेत. मात्र सध्या आपल्याजवळ Jio आणि व्होडाफोन-आयडियाच्या 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लॅनबाबत जाणून घेणे महत्वाचे आहे. Jio चा 239 रुपयांचा प्लॅन आहे, तर Vodafone-Idea चा 299 रुपयांचा प्लॅन आहे. तिन्ही कंपनीपैकी जिओ सर्वोत्तम असल्याचे दिसून येते, कारण जिओ कमी किमतीत अधिक लाभ देत आहे. याबाबत जाणून घ्या.

काय आहे Jio चा 239 रुपयांचा प्लॅन?

जिओच्या (Jio Best Plan) 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजरला 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. यामध्ये यूजरला दररोज 1.5 GB डेटा (1.5 GB of Data) मिळतो. म्हणजेच एकूण 42 GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. प्लॅनमध्ये जिओ अ‍ॅप्सचा एक्सेस मिळतो. यामध्ये अधिक बेनिफिट्ससह किंमत खूपच कमी आहे.

Vodafone-Idea चा 299 रुपयांचा प्लॅन –
व्होडाफोन-आयडियाच्या (Vodafone-Idea) 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह युजर्संना दररोज 1.5 GB डेटा मिळतो. यासोबतच, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. तसेच, यात सर्व Vi Hero Unlimited बेनिफिट्स यांचा समावेश आहे. या अधिक फायद्यात Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights सारख्या ऑफरचा समावेश आहे. तसेच, Binge All Night ऑफरसह, युजर्स रोज 12 ते सकाळी 6 दरम्यान अमर्यादित डेटा वापरू शकतात. प्लॅन Vi Movies आणि TV Classic च्या ओव्हर-द-टॉप (OTT) फायद्यांसहही येतो. तसेच, कंपनीने किंमत वाढण्यापूर्वी, या प्लॅनची किंमत 249 होती.

Airtel चा 299 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे आणि दररोज 1.5 GB डेटा मिळतो.
याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS युजर्सला मिळतात. तसेच.
अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाईल इडिशनचे फ्री ट्रायल, फ्री हॅलोट्यून आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.
हे अतिरिक्त फायदे देखील मिळत असतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हा हल्ला शिवसेना पदाधिकाऱ्यांकडुनच..रोहिणी खडसेंचा थेट आरोप

Next Post

रोहिणी खडसेंवरील हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ हल्ला, घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण

रोहिणी खडसेंवरील हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us