Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर शहरात मंगळवार पासून चार दिवस ‘जनता कर्फ्यू ‘

najarkaid by najarkaid
March 14, 2021
in जळगाव
0
जामनेर शहरात मंगळवार पासून चार दिवस ‘जनता कर्फ्यू ‘
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी) – जिल्ह्यासह जामनेर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणू संक्रमण वाढत चालल्याने जामनेर शहरात मंगळवार दिनांक 16 मार्च पासून तर शुक्रवार 19 मार्च पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असल्याचं तहसीलदार अरुण शेवाळे यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना सांगितले.

कोरोना संसर्ग रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे .याच अनुषंगाने जामनेर शहरात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन , तहसीलदार अरुण शेवाळे , न.पा.मुख्यअधिकारी तसेच व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत झालेल्या निर्णया नुसार ४ दिवसांचा ‘ जनता कर्फ्यू ‘ जाहीर करण्यात आला आहे.

या कालावधीत अत्यावश्यक सेवांमध्ये दवाखाने ,मेडिकल , दुध डेअरी सुरु राहणार आहे .
दूध डेअरी सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत सुरु राहणार आहे .तर
सर्व भाजीपाला विक्री , फळांची दुकाने , हॉटेल्स , थंडपेयांची दुकाने , सर्व प्रकारचे जनरल स्टोअर्स , किराणा दुकान ,ज्वेलर्स , कापड दुकाने , सलून दुकाने , मटन शॉप आदी सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत याची जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .

‘जनता कर्फ्यू ‘मध्ये सर्व जामनेर कर यांनी स्वतःहून सहभागी व्हावे आणि कोरोना विषाणूची सामाजिक साखळी खंडित होण्यासाठी महत्त्वाचे योगदान द्यावे ,असेही प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

1 एप्रिलपासून पंधरा वर्ष जुन्या गाड्या बंद होणार

Next Post

बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा

बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us