Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर भाजीपाला मार्केट मध्ये लिलावात माक्स न लावताच हजेरी : नियमांचे उल्लंघन

najarkaid by najarkaid
April 13, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(बाळू वाघ)- येथील आठवड्या बाजार मधील श्री राम मार्केट येथे आज दि. 13 एप्रिल रोजी भाजीपाला लिलाव बाजारात अनेकजन नियमांचे उल्लंघन करीत तोंडाला माक्स न लावताच बाजारात आल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

शहरातील आठवड्या बाजारात भाजीपाला लिलाव बाजार भरला असता या ठिकाणी आलेल्या अनेक व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्स चे चांगलाच फज्जा उडवला तर अनेकांनी तोंडाला माक्स लावल्याचे दिसून आले नाही.यामुळे शासनाच्या लॉकडाऊन व सूचनांचे या बाजारात पायदळी तुडवल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले.
कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर प्रशासन नागरिकांना वेळोवेळी सूचना देत आहे.तरी देखील काही लोकांकडून गांभीर्याने न घेता अशा पद्धतीने दुर्लक्षित केले जात असून हा धक्कादायक व गंभीर प्रकार आहे.तरी अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी व पुढील दिवसात भरणाऱ्या भाजीपाला बाजारात सोशल डिस्टन्स व माक्स लावण्याबाबत कडक अंमलबजावणी करण्याकामी प्रशासनाने पावले उचलावी अशी मागणी होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मिरवणुकीची समिक्षा आणि मनाला बोचणारं वास्तव …

Next Post

जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना बाधित रूग्णाचा 14 दिवसानंतर अहवाल निगेटिव्ह !

Related Posts

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना बाधित रूग्णाचा 14 दिवसानंतर अहवाल निगेटिव्ह !

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us