Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर तालुक्यातील ‘त्या’ शीर नसलेल्या भुताच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य अखेर आलं समोर…

najarkaid live by najarkaid live
September 28, 2021
in Uncategorized
0
जामनेर तालुक्यातील ‘त्या’ शीर नसलेल्या भुताच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य अखेर आलं समोर…
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरातील गेल्या काही दिवसांपासून एक शीर नसलेल्या व उलट्या पायाने चालणाऱ्या भुताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओ मुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती अखेर यात पोलिसांनी तपास लावत या व्हायरल व्हिडीओचे सत्य बाहेर आणलं आहे.

तालुक्यातील फत्तेपूर पोलिसांनीं या भुताच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य तपासतांना धक्कादायक खुलासा समोर आला असून खोडसाळ मुलांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या तीनही मुलांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

शीर नसलेल्या भुताचा कथित व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तीन लोकांना पोलिसांना कबुली देतांना सांगितलं की लोकांना घाबरवण्यासाठी सदर व्हिडिओ व्हायरल केला होता.

तंत्रज्ञानाच्या मदतीने शीर नसलेला मुलगा आणि उलट्या मार्गाने चालत जाणारी स्त्री दाखवणारी दृश्ये शूट केली आणि एडिट केली आहेत.तरी सदर भुताचा व्हिडीओ हा बनावट व खोटा असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर तालुक्यात वीज पडल्याने मजूर महिला जागीच ठार

Next Post

जळगाव जिल्ह्यातील हिवरा, अग्नावती, मंगरूळ आणि तोंडापूर मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले

Related Posts

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे ; वाघूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु

जळगाव जिल्ह्यातील हिवरा, अग्नावती, मंगरूळ आणि तोंडापूर मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us