Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेरात १० उमेदवार रिंगणात ; मंत्री गिरीष महाजन व दिलीप खोडपे यांच्यात लढत रंगणार !

najarkaid by najarkaid
November 5, 2024
in Uncategorized
0
जामनेरात १० उमेदवार रिंगणात ; मंत्री गिरीष महाजन व दिलीप खोडपे यांच्यात लढत रंगणार !
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मंत्री गिरीष महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २२ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून १० उमेदवार निवडणूक मैदानात असून खरी लढत भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री गिरीश महाजन व महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे दिलीप खोडपे सर यांच्यात होणार आहे.

शरद पवारांनी मोठा राजकीय डाव टाकत मंत्री महाजणांचा जुना व खंदा समर्थक असलेल्या दिलीप खोडपे सरांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षात घेत उमेदवारी दिली आहे.प्रविण गरुड यांनी देखील बारामतीमध्ये जाऊन तुतारी हातात घेतली आहे. त्यामुळं खरी लढत ही मंत्री गिरीष महाजन व दिलीप खोडपे सर यांच्यात होणार असून बिग फाईट होईल असं सांगण्यात येत आहे.

जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण १२ उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतली असून १० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामध्ये दिलीप बळीराम खोडपे, (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट) गिरीश दत्तात्रय महाजन, (भारतीय जनता पार्टी) विशाल हरिभाऊ मोरे, (बहुजन समाजवादी पार्टी) अण्णासाहेब रामचंद्र राठोड, ( हिंदू समाज पार्टी ) प्रभाकर पंढरी साळवे, (राष्ट्रीय समाज पक्ष) मदन शंकर चव्हाण, (भारतीय जन सम्राट पार्टी) अनिल रंगनाथ पाटील, (अपक्ष) दिलीप मोतीराम खामनकर, (अपक्ष) राजेंद्र सुभाष खरे, (अपक्ष) राहुल राय अशोक मुळे, (अपक्ष) आधी उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

एकूण १२ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामध्ये आत्माराम सुरसिंग जाधव, ज्ञानेश्वर गोपीचंद चव्हाण, जितेंद्र पांडुरंग पाटील, जितेंद्र श्रावण पाटील, दीपक सिंह, शांतीलाल राजपूत, नितीन स्वरूपचंद नाईक, परवेज आलम, अब्दुल रशीद शेख, पुना पुंडलिक शेजुळे, प्रशांत भीमराव पाटील, मोहम्मद समीर युनूस खान, हुसेन युसुफ तडवी आदींनी माघार घेतली आहे. जामनेर विधानसभेसाठी खरी लढत भारतीय जनता पार्टीचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांच्यामध्ये होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

त्यामुळेचं आ. किशोरअप्पा म्हणजे विकास असे जणू काही समीकरण बनलयं – माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील

Next Post

भाजपाचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचाराचा डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
भाजपाचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचाराचा डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

भाजपाचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचाराचा डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us