Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह इतरांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
March 2, 2021
in जळगाव
0
इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह इतरांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी जामनेर शहरात व तालुक्यात खळबळ माजली आहे. सदर गुन्हा अहमदनगर येथून जामनेर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.

एका अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सदर फिर्याद दिली असून त्यात जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस झुंबरलाल ललवाणी, चंदुलाल कोठारी, सुनील कोचर ,वृषभ विकास ललवाणी, भावना ललवानी, भावेश ललवाणी आदींची नावे नमूद आहेत.सदर गुन्हा भाग 5 गु.र.न.122/21 भा.द.वि. 354( अ), पोस्को कलम 12 सह विवाह प्रतिबंध कलम 11 नुसार दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि.प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोपडा येथे लवकरच नवींन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार

Next Post

पाचोरा – भडगाव हद्दीतील गिरणाईला ओरबडत रोजच अवैध वाळू उपसा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचोरा – भडगाव हद्दीतील गिरणाईला ओरबडत रोजच अवैध वाळू उपसा

पाचोरा - भडगाव हद्दीतील गिरणाईला ओरबडत रोजच अवैध वाळू उपसा

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us