Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यानी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन

najarkaid live by najarkaid live
October 5, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

ळगांव, दि.५ ऑक्टोंबर (प्रतिनिधी) – सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी संबंधित महाविद्यालयांकडे ३० नोव्हेंबर  २०२३ पूर्वी व इयत्ता ११वी विज्ञान शाखेतील शिक्षण घेणाऱ्या मागासगर्वीय विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी २०२४ पूवी अर्ज सादर करावेत. असे आवाहन जळगांव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.

इयत्ता १२ वीनंतरच्या पुढील शैक्षणिक वर्षात विविध व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी www.bartievalidity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा व अर्जासोबत सर्व कागदपत्रे व पुरावे राजपत्रित अधिकारी अथवा संबंधित प्राचार्य यांच्याकडून साक्षांकित करावे तसेच जन्म-मृत्यू नोंद उतारे यांच्या प्रमाणित प्रती मूळ पुरावे ऑनलाईन अपलोड करावे. ऑनलाईन अर्ज भरतांना अर्जदाराने स्वतःचा ई – मेल आयडी नमूद करावा इतर कोणाचा ई – मेल आयडी नमूद करु नये. तसेच ऑनलाईन अर्ज भरतांना करण्यात आलेला लॉग इन आयडी व पासवर्ड जतन करुन ठेवण्यात यावा. याबाबतची दक्षता अर्जदार व पालकांनी घ्यावी. जेणेकरुन त्यांना भविष्यात जातवैधता प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणेबाबत अडीअडचणी उद्भवणार नाहीत.

अर्जदाराने खोटे पुरावे प्रकरणासोबत जोडू नयेत. ऑनलाईन अर्ज अपलोड केल्यानंतर सर्व कागदपत्रांसह अर्ज महाविद्यालयांत मुदतीत  जमा करावेत. महाविद्यालयांनी प्राप्त अर्ज तात्काळ जिल्हा समितीकडे सादर करावेत.

अर्जदाराने वेळीच समितीकडे अर्ज न केल्यास भविष्यात जातवैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षणांतर्गत प्रवेश मिळाला नाही तर त्यास तो स्वतः अर्जदार जबाबदार राहील याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीकडे देवू नये. विद्यार्थ्यांनी अर्ज समिती कार्यालयात न देता संबंधित महाविद्यालयांत अर्ज जमा करावेत. महाविद्यालयाच्या स्तरावरील नोडल अधिकारी (समान संधी केंद्र) यांनी एकत्रित अर्ज समिती कार्यालयात सादर करावेत. अर्जासोबत सादर करावयाचे प्रतिज्ञापत्रासाठी १०० रुपयांच्या स्टँप पेपरची आवश्यकता नाही. फक्त नोंदणीकृत शपथपत्र कोऱ्या कागदावर लिहून द्यावे याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी.

जात वैधता प्रमाणपत्राच्या अडचणी संदर्भात बुधवार व गुरूवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत भेट घेता येणार आहे. असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा ७ रुग्णांच्या मृत्यूने खळबळ!

Next Post

विभागीय क्रीडा संकुलाच्या निर्मिती प्रक्रियेस वेग ; नामांकित वास्तूविशारद व सल्लागारांकडून योजना व आराखडा सादरीकरण

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
विभागीय क्रीडा संकुलाच्या निर्मिती प्रक्रियेस वेग ; नामांकित वास्तूविशारद व सल्लागारांकडून योजना व आराखडा सादरीकरण

विभागीय क्रीडा संकुलाच्या निर्मिती प्रक्रियेस वेग ; नामांकित वास्तूविशारद व सल्लागारांकडून योजना व आराखडा सादरीकरण

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us