Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा महिला असोसिएशनच्या वतीने “सायबर लॉ” विषयावर जनजागृती व्याख्यान

najarkaid by najarkaid
March 7, 2020
in जळगाव
0
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा महिला असोसिएशनच्या वतीने “सायबर लॉ” विषयावर जनजागृती व्याख्यान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव(प्रतिनीधी)- जिल्हा महिला असोसिएशन द्वारा  महिलांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने माहिती व तंत्रज्ञान कायदा(सायबर लॉ) या विषयावर सायबर क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांचे व्याख्यान दि.८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता तसेच ‘यु ट्यूब’ वर वाढलेल्या अश्लील विडिओ बाबत सरकारद्वारा कठोर कायदे करणे, पॉर्न साईटवर प्रतिबंधसाठी स्वाक्षरी अभियान दुपारी २.०० वाजेपासून राबविण्यात येणार आहे. जागतिक महिला सप्ताह अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण स्टेट लेव्हल व्हॉलीबॉल खेळाडू अंजली पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दि.४ मार्च रोजी काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहेत. सर्व कार्यक्रम काव्य रत्नावली चौकात आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीजास्त नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमारी बाल्दी यांच्याद्वारे करण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी बिंदीया नांदेडकर (मो. ७०२०३४४७२४) यांच्याशी संपर्क करावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मू.जे.महाविद्यालयात “नाम-रमण:२०२०” या राष्ट्रीय परिषदेचा समारोप

Next Post

कोरोनामुळे जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या  महिला दिनाच्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती 

Related Posts

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
Next Post
कोरोनामुळे जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या  महिला दिनाच्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती 

कोरोनामुळे जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या  महिला दिनाच्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती 

ताज्या बातम्या

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us