Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या “ताल सुरनका मेल” या वैशिष्ट्यपूर्ण दशरंगी कार्यक्रमाने रंगली

najarkaid live by najarkaid live
March 7, 2022
in जळगाव
0
जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या “ताल सुरनका मेल” या वैशिष्ट्यपूर्ण दशरंगी कार्यक्रमाने रंगली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि 7(प्रतिनिधी)- स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्तिक विद्यमाने जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या ‘ताल सुरनका मेल’ या दशरंगी कार्यक्रमाने रंगली. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग, भजन, गौळण, भावगीते, गझल, फ्युजन यांबरोबरच हार्मोनियम वादनाला जळगावकर रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

दसक्कर सिस्टर्स प्रेझेंटस् “ताल सुरनका मेल” या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात झाले. कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी ज्योती अशोक जैन, डॉ.अनुराधा अभिजित राऊत, डॉ. अमृता प्रवीण मुंढे, डॉ. शिल्पा किरण बेंडाळे, डाॕ. अपर्णा भट, दीपिका चांदोरकर उपस्थितीत होते. ‘ताल सुरन का मेल’ या मैफिलच्या सुरवातीला प्रथमेश्वरा गणदीश्वरा ने झाली. अश्विनी दसक्कर भार्गवे, कु. ईश्वरी दसक्कर, कु. गौरी दसक्कर, कु. सुरश्री (पूजा) दसक्कर भगिनींनी शास्त्रीय गायनात राग बागेश्री गंधार गुरू नाम जो लागे सुखदायी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

यानंतर झणी दृष्टी लागो हा अभंग सादर केला.
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा यासह कृष्णपद ‘याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग’ ही गौळण सादर केली. ‘मोसो चैन नही आवेरी’ हे फ्युजन सादर करुन रसिकांना परमोच्च आनंदाची अनुभूती करून दिली. रागमाला ने मैफिल चांगलीच रंगली. व्होकल हार्मनीच्या आविष्कारात सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, ये राते ये मौसम नदी का किनारा, मेंदीच्या पानावर, पुकारता चला हूं में, जिना इसीका नाम है, पाहिले न मी तुला, राजा सारंगा, ताल सुरन का मेल सादर करून रसिकांची मने जिंकले. हिंदी, मराठी भावगीते, सिनेसंगीतातील लोकप्रिय गीते यांबरोबरच पाश्चिमात्य सिम्फनी जळगावकरांनी अनुभवली. संपूर्ण मैफिलला तबल्यावर साथ संगत कल्याण पांडे यांनी केले. डाॕ. अनुराधा राऊत व डाॕ. शिल्पा बेंडाळे यांनी मनोगत व्यक्त करील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आले. गुरूवंदना श्रुती जोशी यांनी म्हटली. सूत्रसंचालन स्मिता झारे यांनी केले. चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ८ मार्च रोजी सन्मानित

Next Post

मोठी बातमी ; ‘या’ शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणार…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मोठी बातमी ; ‘या’ शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणार…

मोठी बातमी ; 'या' शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणार...

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us