Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जागतिक परिचारिका दिनानिमित्त उद्या हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल आणि गोदावरी फाउंडेशनतर्फे सन्मान सोहळा

najarkaid live by najarkaid live
May 11, 2024
in Uncategorized
0
जागतिक परिचारिका दिनानिमित्त उद्या हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल आणि गोदावरी फाउंडेशनतर्फे सन्मान सोहळा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – परिचारिका म्हणजे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील दुवा असतो. दिवस रात्र रुग्णांची सेवा त्या करतात. कोरोना सारख्या महाभयंकर आपत्ती मध्ये देखील रुग्णांना बरे करण्यात, त्यांचे मनोबल वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या सेवेची दाखल घेऊन गोदावरी फाऊंडेशन, हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल आणि शोभा सुपरमल्टी हॉस्पिटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने परिचारिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती हेल्थ प्लस इन्स्टिटयूट च्या भारती रवींद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजता केमिस्ट भवन, गणेश नगर, जळगाव येथे परिचारिका सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर वर्षा उल्हासपाटील, माजी महापौर विष्णू भाऊ भंगाळे, शोभा सुपर मल्टी स्पेशालिटी डॉ मेघा योगेश चौधरी विश्वप्रभा हॉस्पिटल च्या संचालिका डॉ सीमा राजेश पाटील यांची उपस्थिती राहणार आहे या सोहळ्यामध्ये विविध हॉस्पिटलमध्ये कार्यरत 40 परिचरिकांचा सन्मान केला जाईल. तरी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले. या पत्रकार परिषदे प्रसंगी डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डेप्युटी नर्सिंग सुप्रिटेंडन्ट मनीषा खरात, स्वप्न साकार फाउंडेशन चे उपाध्यक्ष अविनाश काळे, स्वप्न साकार फाउंडेशन चे सचिव उज्वला टोकेकर आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुरेशदादा जैन यांचा महायुतीला पाठिंबा ; जिल्हावासियांना लिहलं पत्र, वाचा जशाच्या तसे

Next Post

भुसावळात श्रीराम पाटलांच्या रॅलीत परिवर्तनाचा नारा :माजी आमदार संतोष चौधरी

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us