Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरात मध्यरात्री तरुणाचा खून !

najarkaid by najarkaid
August 24, 2022
in जळगाव
0
जळगाव शहरात मध्यरात्री तरुणाचा खून !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जळगाव शहर पुन्हा हादरलं असून मध्यरात्री एका वाळू व्यावसायिक असलेल्या तरुणाचा मध्यरात्री खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली असून खून झालेल्या तरुणाचे नावं भावेश उत्तम पाटील (वय २८, मुळ रा. आव्हाणे, जळगाव)असे आहे.

शहरातील निवृत्ती नगरात भोसकून या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. खून कोणी केला व त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शहरातील निवृत्ती नगरात राहणारा भावेश हा वाळू व्यवसायिक असल्याची माहिती आहे.त्याचे वडील आव्हाणे गावात राहतात तर भाऊ कपील हा सुरत येथे वास्तव्यास आहे. पत्नी व मुलीसह तो निवृत्ती नगरात राहत होता. दोन दिवसांपूर्वीच शहरात खुनाची घटना घडली असतांना जळगाव शहरात पुन्हा खुनाची घटना घडली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता खडसे यांचा सभागृहात पेनड्राइव्ह सादर, नेमकं आहे काय त्यात?

Next Post

संतापजनक ! व्हिडिओ बनवून आदिवासी मुलीवर तरुणाचा तब्बल चार महिने अत्याचार

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

संतापजनक ! व्हिडिओ बनवून आदिवासी मुलीवर तरुणाचा तब्बल चार महिने अत्याचार

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us