Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव व रावेर लोकसभा निवडणूक ; वैध , अवैध अर्जाची संपूर्ण माहिती वाचा

najarkaid live by najarkaid live
April 26, 2024
in Uncategorized
0
निवडणूक काळात ‘पेड न्यूज’ वर विशेष लक्ष ; काय आहे पेड न्युजची व्याख्या, जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 26 (प्रतिनिधी) :- जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगांव लोकसभा मतदार संघात 04 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता 20 उमेदवार वैध ठरले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात 02 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता 29 उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत.

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत गुरुवार दि.25 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 24 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. तर रावेर लोकसभा मतदार संघात 31 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जाची शुक्रवार दि.26 एप्रिल, 2024 रोजी छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे जळगाव लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक डॉ. राहुल गुप्ता तर रावेर लोकसभेसाठी सर्वसामान्य निरीक्षक अशोक कुमार मीना हे उपस्थितीत होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची जळगांव लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी तर रावेर लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी छाननी केली.

जळगांव लोकसभा मतदार संघात वैध ठरलेले उमेदवार :- करण बाळासाहेब पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,) विलास शंकर तायडे (बहुजन समाज पार्टी ), स्मिता उदय वाघ, (भारतीय जनता पार्टी ) ईश्वर दयाराम मोरे ( सैनिक समाज पार्टी), नामदेव पांडुरंग कोळी( अखिल भारत हिंदू महासभा), युवराज भीमराव जाधव( वंचित बहुजन आघाडी), अब्दुल शकूर देशपांडे( अपक्ष), अहमद खान युसुफ खान( अपक्ष), करण संजय पवार( अपक्ष), पाटील संदीप युवराज( अपक्ष),  प्रदीप शंकर आव्हाड( अपक्ष), डॉ. प्रमोद हेमराज पाटील, ( अपक्ष),  महेंद्र देवराम कोळी( अपक्ष), मुकेश मूलचंद कोळी( अपक्ष), रोहित दिलीप निकम( अपक्ष), ललित गौरीशंकर शर्मा( अपक्ष), लक्ष्मण गंगाराम पाटील( अपक्ष), अडव्होकेट बाबुराव तुकाराम दाणेज( अपक्ष), संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी (पाटील) (अपक्ष), संजय एकनाथ माळी( अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

जळगांव लोकसभा मतदार संघात चार अवैध ठरलेले उमेदवार :- अंजली करण पाटील, मोहसिन खान, ज्ञानेश्वर मगनपुरी गोसावी, ईशान राठोड असे आहेत.

रावेर लोकसभा मतदार संघात वैध ठरलेले उमेदवार :- रक्षा निखिल खडसे,(भारतीय जनता पार्टी), विजय रामकृष्ण काळे (बहुजन समाज पार्टी), श्रीराम दयाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), अशोक बाबुराव जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)), गुलाब दयाराम भिल (भारती आदिवासी पार्टी), नाजमीन शेख रजमान (सर्व समाज जनता पार्टी), वसंत शंकर कोलते (बहुजन मुक्ती पार्टी), संजय पंडीत ब्राम्हणे (वंचित बहुजन अघाडी), संजयकुमार लक्ष्मण वानखेडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल)), अनिल पितांबर वाघ (अपक्ष), अमित हरिभाऊ कोलते (अपक्ष), प्रा. डॉ. आशिष सुभाष जाधव (अपक्ष), एकनाथ नागो साळुंके (अपक्ष), कोमलबाई बापुराव पाटील (अपक्ष), जितेंद्र पांडुरंग पाटील (अपक्ष), नितीन प्रल्हाद कांडेलकर (अपक्ष), प्रविण लक्ष्मण पाटील (अपक्ष), भिवराज रामदास रायसिंगे (अपक्ष), ममता उर्फ मुमताज भिकारी तडवी (अपक्ष), युवराज देवसिंग बारेला (अपक्ष), डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते (अपक्ष), रऊफ युसुफ शेख (अपक्ष), राहुलरॉय अशोक मुळे (अपक्ष), श्रीराम ओंकार पाटील (अपक्ष), श्रीराम सिताराम पाटील (अपक्ष), शेख आबिद शेख बशीर (अपक्ष), शेख कुर्बान शेख करिम (अपक्ष), सागर प्रभाकर पाटील (अपक्ष), संजय प्रल्हाद कांडेलकर (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

            रावेर लोकसभा मतदार संघात दोन अवैध ठरलेले उमेदवार :- रविंद्र प्रल्हादाराव पाटील, गयासुद्दीन सदरोद्दीन काझी असे आहेत.

            अवैध ठरलेल्या उमेदवारांना 29 एप्रिलपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावांत “स्मार्ट व्हिलेज” योजना पोहचविणार

Next Post

लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज – महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील 

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Next Post
लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज – महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील 

लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज - महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील 

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us