Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव विभागातील २२ बस कर्मचारी बडतर्फ

Editorial Team by Editorial Team
December 28, 2021
in जळगाव
0
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचं कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. संपात सहभागी झालेल्या जळगाव विभागाच्या २२ बस कर्मचार्‍यांवर सोमवारी बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये ८ कर्मचारी जळगाव आगारातील तर १४ कर्मचारी भुसावळ आगारातील आहेत.

काल सोमवारी राज्यात एकूण 174 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर शुक्रवारी 182 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान, आतापर्यंत एकूण 415 संपकरी कर्मचारी बडतर्फ झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यावर करण्यात येत असलेल्या कारवाई कोणत्याही परिस्थिती मागे घेतली जाणार नसल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची आता कोणतीही शक्यता नसल्याचं बोललं जातंय.

विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव आगारात कारवाईच्या इशार्‍यानंतर ३५ चालक आणि ३५ वाहक रुजू झाले आहेत. त्यामुळे तीन ते चार मुख्य मार्गावर बसेसवा सुरू आहे. नोटीस देऊनही कामावर रुजू न झाल्याने जळगाव विभागात एकूण ३५० कर्मचार्‍यांवर आतापर्यंत निलंबनांची कारवाई करण्यात आली आहे.

निलंबनाच्या कारवाईनंतर बस कर्मचार्‍यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जात आहे. मात्र कर्मचारी तारखा मागत आहेत. सदरच्या कर्मचार्‍यांवर कामावर रूजू होण्याबाबत जळगाव विभाग नियंत्रकांतर्फे अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानंतरही कर्मचारी कामावर रूजू न झाल्याने जळगाव आगारातील ८ व भुसावळ आगारातील १४ अशा एकूण २२ कर्मचार्‍यांवर सोमवारी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी बडतर्फीची कारवाई केली आहे. कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये ११ वाहक तर ११ चालक असल्याची माहिती भगवान जगनोर यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : पत्नीने पतीला १४ वर्षीय मुलीवर करायला लावला बलात्कार!

Next Post

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्यात तब्बल २०६२ जागांवर शिक्षक भरती ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची घोषणा

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us