Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव लोकसभेतून फॉर्म भरण्यापूर्वीच वंचित आघाडीच्या उमेदवाराने अचानक उमेदवारी घेतली मागे!

najarkaid live by najarkaid live
April 19, 2024
in Uncategorized
0
वंचित कडून प्रफुल्ल लोढा यांना जळगाव लोकसभेचा उमेदवार जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव लोकसभा निवडणुकीत फॉर्म भरण्याच्या आधीच जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतल्याची माहिती मिळत असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव लोकसभेतून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर त्यांनी शरद पवार यांनी आपल्यावर अन्याय केल्याचे पत्रकार परिषदेत सांगत गंभीर आरोप केले होते, वंचितच्या माध्यमातून जळगाव लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असल्याचे प्रफुल्ल लोढा यांनी सांगितलं होतं मात्र त्यांनी उमेदवारी करणार नसल्याचं स्पष्ट केल्याची माहिती मिळत आहे.

‘या’ कारणास्तव प्रफुल्ल लोढा लढणार नाहीत 

जळगाव लोकसभा मतदार संघातली परिस्थिती लक्षात घेऊन आपला विजय होणार नसल्याचे कारण देत प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय घेतल्याचं समजतं याबाबत उमेदवारी मागे घेत असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणे झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

आगामी काळात कोणाच्या पाठीशी उभ राहायचं कुणाच्या सोबत राहायचं याबद्दलची भूमिका स्पष्ट करणार असून कुणाचाही माझ्यावर दबाव नाही. कुणाच्या दबावाला मरेपर्यंत मी घाबरणारा नाही स्वतःच्या मनाने उमेदवारी घेतली आणि स्वतःच्या मनाने उमेदवारी मागे घेत असल्याचं प्रफुल लोढा यांनी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आगामी काळात वंचित बहुजन आघाडीचा (VBA Jalgaon) उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव ;  १८ एप्रिल पासून ५ दिवस भरगच्च कार्यक्रम

Next Post

भाजपचे संकल्पपत्र म्हणजे मोदी की गँरंटी – अजित चव्हाण

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Next Post
भाजपचे संकल्पपत्र म्हणजे मोदी की गँरंटी – अजित चव्हाण

भाजपचे संकल्पपत्र म्हणजे मोदी की गँरंटी - अजित चव्हाण

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us