Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक – २०२४ मतदान यंत्रांचे ८ एप्रिल रोजी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष होणार सरमिसळ

najarkaid live by najarkaid live
March 29, 2024
in जळगाव
0
निवडणूक काळात ‘पेड न्यूज’ वर विशेष लक्ष ; काय आहे पेड न्युजची व्याख्या, जाणून घ्या
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव दि. २९ (प्रतिनिधी) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान यंत्रांचे (EVM आणि VVPAT) चे ८ एप्रिल रोजी संगणकृत सरमिसळ (Randomization) करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर तयार असलेले विधानसभा मतदार क्षेत्र निहाय मतदान यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत. तसेच यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावले असून त्या सर्वांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहनही जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय मतदान यंत्रांचे संगणीकृत सरमिसळ दि.८ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. संगणकृत सरमिसळ झाल्यानंतर तयार करण्यात आलेली विधानसभा मतदारसंघ मतदान यंत्रांची माहिती जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविण्यात येणार आहे. सदरील यादीनुसार विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय मतदान यंत्रे शासकीय गोदाम, तहसील कार्यालय आवार भुसावळ येथून दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपासून त्या त्या विधानसभा मतदार क्षेत्रातील प्राधिकृत अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. सदर मतदान यंत्राच्या यादीप्रमाणे मतदान यंत्रे ताब्यात घेण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नायब तहसीलदार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे. प्राधिकृत अधिकारी यांच्यासह स्कॅनिंग साठी नियुक्त केलेले कर्मचारी असे एकूण दहा कर्मचारी मतदान यंत्रे ताब्यात घेण्यासाठी पाठविण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या आदेशात आहेत. या सोबतच आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे देखील आदेशित करण्यात आले आहे. त्यासोबतच सदरील मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघातील सुरक्षा कक्षा पर्यंत वाहतूक करणे व त्याची सुरक्षा तसेच साठवणूक करणे याबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे देखील सुचित करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील सहाय्यकारी मतदान केंद्राच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाची मान्यता प्रदान ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

Next Post

अजितदादा पवारांच्या आमदाराने थेट राजीनामा देत शरद पवार NCP पक्षात जाण्याचं केलं जाहीर

Related Posts

Woman Gangrape in Forest : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार

Woman Gangrape in Forest : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार

July 23, 2025
Prafull Lodha Rape Allegation News 2025 Marathi

Prafull Lodha Rape Case ; पतीला नोकरी देतो, पण शरीरसंबंध ठेव…  प्रफुल्ल लोढा यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल

July 22, 2025
Bahinabai Mart Jalgaon जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 'बहिणाबाई मार्ट'चे उद्घाटन

Bahinabai Mart Jalgaon : नवा स्वाद, नवा अनुभव | खाऊ गल्लीचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटिलांच्या हस्ते

July 22, 2025
गरजू लाभार्थीवर अन्याय – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब

PM Awas Yojana- – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब, गरजूंवर अन्याय?

July 22, 2025
Ujwal Nikam Jalgaon Satkar ; पद्मश्री ॲड. उज्वल निकम यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा – जळगावकरांसाठी अभिमानाचा क्षण - अशोक जैन

Ujwal Nikam Jalgaon Satkar ; पद्मश्री ॲड. उज्वल निकम यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा – जळगावकरांसाठी अभिमानाचा क्षण – अशोक जैन

July 22, 2025
Hitesh Patil Birthday Celebration

Hitesh Patil Birthday Celebration | हितेशदादा पाटील यांचा वाढदिवस आज : बोदवडमध्ये विविध कार्यक्रम

July 22, 2025
Next Post
अजितदादा पवारांच्या आमदाराने थेट राजीनामा देत शरद पवार NCP पक्षात जाण्याचं केलं जाहीर

अजितदादा पवारांच्या आमदाराने थेट राजीनामा देत शरद पवार NCP पक्षात जाण्याचं केलं जाहीर

ताज्या बातम्या

Deep Ocean Mystery : समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

Deep Ocean Mystery : समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

July 23, 2025
Woman Gangrape in Forest : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार

Woman Gangrape in Forest : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार

July 23, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य – २३ जुलै २०२५

July 23, 2025
spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

July 22, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Prafull Lodha Rape Allegation News 2025 Marathi

Prafull Lodha Rape Case ; पतीला नोकरी देतो, पण शरीरसंबंध ठेव…  प्रफुल्ल लोढा यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल

July 22, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us