Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथे विविध पदांची भरती

Editorial Team by Editorial Team
September 26, 2021
in जळगाव
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव येथे विविध पदांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

१) प्राध्यापक

२) सहाय्यक प्राध्यापक

३) सहयोगी प्राध्यापक

४) समन्वयक

५) कार्यालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक  AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

सहाय्यक प्राध्यापक – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

सहयोगी प्राध्यापक – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

समन्वयक – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

कार्यालय सहाय्यक – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

पात्रतेचे निकष

समन्वयक (Coordinator) या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही शाळेचा किंवा जिल्हा परिषदेचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ऑफिस असिस्टंट या पदासाठी उमेदवारांना MS-Office, मराठी आणि इंग्रजी टायपिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : hrjal@raisoni.net

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा! किती मनोरंजन कराल? ; राऊतांची टीका

Next Post

गृहिणींसाठी दिलासा ! खाद्यतेल झाले स्वस्त, ‘हे’ आहेत नवीन दर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

गृहिणींसाठी दिलासा ! खाद्यतेल झाले स्वस्त, 'हे' आहेत नवीन दर

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us