Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव येथे प्रतिकृती दीक्षाभूमी स्मारक जनआंदोलनात सहभागी व्हा ; विजय निकम यांचे आवाहन

najarkaid live by najarkaid live
April 5, 2022
in जळगाव
0
जळगाव येथे प्रतिकृती दीक्षाभूमी स्मारक जनआंदोलनात सहभागी व्हा ; विजय निकम यांचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव,(प्रतिनिधी)- शहरातील पिंप्राळा येथील प्रतिकृती दीक्षाभूमी स्मारक चा विषय गेल्या 23 वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी आम्ही गेल्या 14 वर्ष पासून सातत्याने पाठपुरावा करून शासनाचे व सत्ताधारी यांचे लक्ष वेधत आहे. परंतु मनपा प्रशासन व सत्ताधारी या विषय गांभीर्याने घेत नाही, निव्वळ पोकळ आश्वासन दिलं जातं आहे. परंतु अद्याप पर्यत मनपा ने जागा नावावर लावली नाही…प्रतिकृती दीक्षाभूमी चे अंदाजपत्रक तयार केले नाही. मनपा प्रशासन व सत्ताधारी आमची दिशाभूल करीत आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. मनपा प्रशासनाने व सत्ताधारी यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा व प्रतिकृती दीक्षाभूमी चे 50 कोटीचे अंदाजपत्रक तयार करून गट नंबर 220 ची मनपा मालकीची असणारी जागा प्रतिकृती दीक्षाभूमी साठी राखीव करण्यात यावी. यासाठी आपल्याला जनआंदोलन उभे करावे लागणार असून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन  समता सैनिक दल जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सनी लिओनीने केला मुंबईत ड्रीम हाउस खरेदी, किंमत जाणून बसेल धक्का

Next Post

बोल्ड ड्रेस घालून नुसरत भरूचाने तोडले हॉट सुंदरींचे सर्व रेकॉर्ड, पहा फोटो

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
बोल्ड ड्रेस घालून नुसरत भरूचाने तोडले हॉट सुंदरींचे सर्व रेकॉर्ड, पहा फोटो

बोल्ड ड्रेस घालून नुसरत भरूचाने तोडले हॉट सुंदरींचे सर्व रेकॉर्ड, पहा फोटो

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us