Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव मेडिकल कॉलेजचे कर्तव्यदक्ष अधिष्ठाता डॉ. रामानंद यांची बदली

najarkaid by najarkaid
November 24, 2022
in Uncategorized
0
जळगाव मेडिकल कॉलेजचे कर्तव्यदक्ष अधिष्ठाता डॉ. रामानंद यांची बदली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव  वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष आधीष्ठाता डॉ. रामानंद यांची बदली झाली असून नूतन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर हे सोमवार दिनांक २८ रोजी पदभार स्वीकारणार असल्याच ‘नजरकैद’ बोलतांना सांगितलं आहे. डॉ. गिरीष ठाकूर हे मूळचे लातूर वैद्यकीय महाविद्यालयातील असून सध्या ते अलिबाग येथे उप अधिष्ठाता म्हणून सेवेत आहेत . ते कान नाक घसा शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. जळगाव अधिष्ठाता पदाचा पदभार घेतल्यावर त्यांच्यासमोर समस्यांचे आव्हान उभे राहणार आहे.

नूतन अधिष्ठाता गिरीष ठाकूर

महाविद्यालय रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष व शिस्तबद्ध अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य खात्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशावरून त्यांच्या मूळ पदस्थापनेवर नियुक्ती केली आहे. तर अलिबाग येथे असलेले उप अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तात्काळ पदभार सुपूर्द करण्याबाबत डॉ. रामानंद यांना आदेश करण्यात आले आहे.

कोरोनाच्या महामारीच्या कठीण काळात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा भार सांभाळला होता. अगदी शिस्तबद्ध व नियोजनबद्ध कारभार करत रुग्ण व नातेवाईकांना त्यांनी आपलेसे केले होते. या रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांचे रुग्णालयात येण्याचे प्रमाण वाढले होते.

सुरुवातीला १३ जून २०२० ला रुजू झाल्यानंतर डॉ.रामानंद यांच्याकडून ७ सप्टेंबर २०२१ रोजी पदभार काढून घेत डॉ. फुलपाटील यांच्याकडे देण्यात आला होता. तिनच महिन्यात रुग्णालयाचा कारभार ढासळल्यामुळे त्यानंतर परत ३१ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाने अधिष्ठाता पदाचा कार्यभार सुपूर्द केला होता. डॉ. रामानंद यांनी रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा शिस्तबद्ध करीत डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा शॉक.. तब्बल ‘इतक्या’ रुपयांची होणार दरवाढ

Next Post

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! भुसावळ-जळगावदरम्यानच्या कामामुळे तब्बल ३८ रेल्वे गाड्या रद्द ; या गाड्यांच्या मार्गात बदल

Related Posts

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! भुसावळ-जळगावदरम्यानच्या कामामुळे तब्बल ३८ रेल्वे गाड्या रद्द ; या गाड्यांच्या मार्गात बदल

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us