Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव, भडगाव, मुक्ताईनगरसह इतर तहसीलदारांच्या बदल्या

najarkaid live by najarkaid live
February 3, 2024
in जळगाव
0
जळगाव, भडगाव, मुक्ताईनगरसह इतर तहसीलदारांच्या बदल्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव, भडगाव, मुक्ताईनगर तालुका तहसीलदारांसहा इतरही तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.जळगाव तालुका तहसीलदार नामदेव पाटील. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागाचे तहसीलदार पंकज लोखंडे यांची नंदुरबार येथे बदली झाली असून अप्पर चिटणीस उषाराणी देवगुने यांची नाशिक येथे बदली करण्यात आली आहे.

तहसीलदार जितेंद्र कुवर यांची नंदुरबार येथे बदली झाली आहे. न.पा. क्षेत्र जळगाव संभाजी पाटील यांची अक्राणी येथे बदली झाली आहे.लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे तहसीलदार विनोद भामरे यांची कल्याण येथे बदली झाली आहे. तर, जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांची राहूरी येथे बदली झाली आहे. भडगाव येथील तहसीलदार मुकेश हिवाळे यांची मालेगाव येथे बदली झाली आहे. तसेच शितल राजपूत यांची जळगाव तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्ताईनगर तहसीलदार सुर्यकांत येवले यांची पुणे येथे बदली झाली आहे. तसेच ज्योती गुंजाळ यांची जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल विभागाच्या तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे. बदल्याचे आदेश उपसचिव अजित देशमुख यांनी काढले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावधान! शेअर चॅटवरील व्हिडीओ पाहण्याचे टास्क देऊन होतेयं फसवणूक

Next Post

अभिनेत्री पूनम पांडे जिवंत ; स्वतः व्हिडीओ समोर येतं खोटी बातमी देण्याचं सांगितलं कारण

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अभिनेत्री पूनम पांडे जिवंत ; स्वतः व्हिडीओ समोर येतं खोटी बातमी देण्याचं सांगितलं कारण

अभिनेत्री पूनम पांडे जिवंत ; स्वतः व्हिडीओ समोर येतं खोटी बातमी देण्याचं सांगितलं कारण

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us