Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी सेवेतून बडतर्फ

najarkaid live by najarkaid live
May 10, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – लॉकडाऊन व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्हा आस्थापनेवरील पोलीस कर्मचारी बंदोबस्ताखाली मालेगाव येथे पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी पंकज मकराम राठोड नेमणूक पारोळा यांनी कर्तव्यादरम्यान मोठे हाल, राजीनामा देऊ किंवा पळून जाऊ, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर अशा आशयाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केल्याने या प्रकाराने पोलीस खात्याची प्रतिमा मलिनी झाल्याचा ठपका ठेवत या पोलीस कर्मचाऱ्यास आज सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी काढल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने एका प्रसिद्धी पत्रकान्वय कळविले आहे.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी चौकशी करून अहवाल पोलीस अधीक्षक जळगाव यांना पाठवला होता. या पोलीस कर्मचाऱ्याने केलेले वर्तन हे पोलीस खात्यास अशोभनीय असल्याचे म्हटले आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर सदर पोलीस कर्मचाऱ्यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा येथील संभाजी नगरात लाॅकडाऊनचा फज्जा

Next Post

जळगाव जिल्ह्यातील 21 जण कोरोणामुक्त !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील 21 जण कोरोणामुक्त !

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us