Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ; नूतन अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी घेतला पदभार

najarkaid live by najarkaid live
June 21, 2024
in Uncategorized
0
जळगाव ; नूतन अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी घेतला पदभार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील नूतन अधिष्ठाता  डॉ. सदानंद भिसे यांनी आज दिनांक २१ रोजी पदभार घेतला आहे.डॉ. गिरीष ठाकूर यांच्या बदलीचे आदेश काल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यांच्या जागी डॉ. सदानंद भिसे यांना अधिष्ठाता म्हणून शासनाने नियुक्तीचे आदेश दिले.

डॉ. सदानंद भिसे यांनी स्वतःच्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या संभाळून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा असे शासन आदेशात म्हटले आहे. डॉ. गिरीष ठाकूर यांनी त्यांच्या प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग या मुळ नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पिंपळगाव परिसरातील अवैध धंद्याची थेट मंत्रालयत ज्ञानेश्वर अहिरे यांची तक्रार

Next Post

जामनेर पोलीस स्टेशन हल्ला प्रकरण ; मी देखील आपल्या इतकाच संतप्त पण,मंत्री गिरीश महाजणांची प्रतिक्रिया म्हणाले…

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
जामनेर पोलीस स्टेशन हल्ला प्रकरण ; मी देखील आपल्या इतकाच संतप्त पण,मंत्री गिरीश महाजणांची प्रतिक्रिया म्हणाले…

जामनेर पोलीस स्टेशन हल्ला प्रकरण ; मी देखील आपल्या इतकाच संतप्त पण,मंत्री गिरीश महाजणांची प्रतिक्रिया म्हणाले...

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us