Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात जात प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज सुपरफास्ट : सात महिन्यात ६५ हजार १४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप

najarkaid live by najarkaid live
December 1, 2023
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात ‘या’ दरम्यान पावसाची शक्यता!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,‌ दि.०१ डिसेंबर (प्रतिनिधी) – उपविभागीय महसूल अधिकारी (प्रांतधिकारी) यांच्या स्वाक्षरीने देण्यात येणारे जात प्रमाणपत्र (caste certificate) वाटपात जळगाव जिल्ह्यात मागील सात महिन्यात सूपरफास्ट कामकाज झाले आहे.  मागील सात महिन्यात एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गातील ६५ हजार १४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी तरूणांना, घरकुल व महाडीबीटी शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेत जात प्रमाणपत्र मिळाल्याने फायदा झाला आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व महसूल यंत्रणेचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अभिनंदन केले आहे.

हे पण वाचा.….

गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?

कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?

अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्‍याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

जिल्ह्यात १५ तालुक्यांतील नागरिकांसाठी ७ उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत जात प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज केले जाते. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) व इतर मागास प्रवर्ग (OBC) जात प्रमाणपत्र वाटपात जळगाव जिल्ह्यात मागील वर्षाच्या (एप्रिल २०२२ – मार्च २३) तुलनेत यावर्षीच्या एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ च्या सात महिन्यात ५२ टक्के अधिक कामकाज झाले आहे. मागील वर्षी दररोजचे सरासरी २०० जात प्रमाणपत्र वाटप होत होते‌. तर यावर्षी दररोजचे सरासरी ३०६ जात प्रमाणपत्र वाटप होत आहेत. मागील‌ आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये एकूण ७३२१७ जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले. तर एप्रिल २०२३ नंतरच्या सात महिन्यात ६५१४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. चालू आर्थिक वर्षातील अजून पाच महिने शिल्लक आहेत. उपविभागीय अधिकारी जात प्रमाणपत्र समित्यांचे कामकाज असेच सुपरफास्ट चालले तर पुढील पाच महिन्यांत ४५ हजार जातप्रमाणपत्र वाटपाची शक्यता आहे.

“जात प्रमाणपत्रामुळे लोक वेगवेगळ्या शासकीय विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करू शकतात. जात प्रमाणपत्रामुळे रमाई, शबरी आणि प्रधानमंत्री आवास या गृहनिर्माण योजनांच्या लाभार्थ्यांची पहिली यादी वेळेत मंजूर होऊ शकते.  जळगावमधून जास्त जण उच्च शिक्षणासाठी आणि सरकारी नोकरीसाठी अर्ज करत आहेत हे जात प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या वाढलेल्या संख्येवरून दिसून येत आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी परिश्रम घेऊन वेळेत व योग्य प्रमाणपत्रे दिली आहेत.” अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

पाच वर्ष सात महिन्यात ३ लाख जात प्रमाणपत्रांचे वाटप

उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जळगाव जिल्ह्यातील २०१८-१९ मध्ये १३६२१, २०१९-२० मध्ये ५७७५६, २०२०-२१ मध्ये ४२६१९, २०२१-२२ मध्ये ५४२६६, २०२२-२३ मध्ये ७३२१७ व एप्रिल २०२३- ऑक्टोबर २०२३ पर्यंत ६५१४२ प्रमाणपत्रांचे असे एकूण ३०६६२१ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व कुणबी प्रमाणपत्र वाटपात गती

जिल्ह्यात जात प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन प्रक्रियेविषयी मोठ्या प्रमाणात जागृती झाल्याने जात प्रमाणपत्र वाटपात पारदर्शकता व गती आली आहे. २०२३ या वर्षातील सात महिन्यात अनुसूचित जातीचे ८२५९, अनुसूचित जमाती – ७८६१, कुणबी – २४१८६ जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत.

०००००००००००००००००००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

Next Post

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे रविवारी आयोजन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त  ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन 

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे रविवारी आयोजन

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us