Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोनही जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत निर्णय!

najarkaid live by najarkaid live
February 4, 2024
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोनही जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत निर्णय!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असतांना जळगाव जिल्ह्यात देखील राजकारण तापले आहे.राज्यात महाविकास‎ आघाडीच्या नेत्यांत जागा वाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी जळगाव जिल्ह्यातील‎ दोनही जागांवर निर्णय झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला ‎तर जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेच्या‎ ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याचं समजतं याबाबत उभाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनीही ‘नजरकैद’ शी बोलतांना दुजोरा दिला आहे.

रावेर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. एकनाथराव खडसे व पक्षाची रावेर लोकसभा मतदार संघात मोठी ताकद आहे. सद्या या लोकसभा मतदार संघाच्या खासदार खडसे यांच्या सुनबाई भाजपाच्या खासदार आहेत.प्रकृती चांगली असल्यास खडसे स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार असतील असं एकनाथराव खडसे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. भाजपा कडून रक्षाताई खडसे यांना पुन्हा संधी दिल्यास सासरे आणि सुनबाई यांच्यात थेट लढत असण्याची शक्यता नाकारता येतं नाही.

दरम्यान रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी बालेकिल्ला‎ राहिले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी दोनही जागा पाच लाख प्लस ने जिंकू असं जाहीर केलं आहे.भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीला यश मिळावीण्यासाठी मोठी लढत द्यावी लागणार हे मात्र खरं.‎ मविआची जागा वाटपावर ‎चर्चा सुरू आहे. चार जागांबाबत एकमत होत ‎नसल्याने त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा केली जात ‎आहे. त्यात जळगाव लोकसभेच्या जागेचाही‎ समावेश होता. शुक्रवारी चर्चेत जळगाव‎ लोकसभेची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला  तर रावेरची राष्ट्रवादीला ‎सोडण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आपल्या घराचे स्वत: तीर्थंकर बना” – प.पू. प्रविणऋषीजी म.सा.

Next Post

राज्यात ७ लाख प्रवासी कार्यकर्त्यांचा गाव चलो अभियानात सहभाग ; मंत्री गिरीष महाजन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्यात ७ लाख प्रवासी कार्यकर्त्यांचा गाव चलो अभियानात सहभाग ; मंत्री गिरीष महाजन

राज्यात ७ लाख प्रवासी कार्यकर्त्यांचा गाव चलो अभियानात सहभाग ; मंत्री गिरीष महाजन

ताज्या बातम्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us