Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी सापडला सोन्याचांदीचा खजिना

Editorial Team by Editorial Team
January 29, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी सापडला सोन्याचांदीचा खजिना
ADVERTISEMENT

Spread the love

कासोदा प्रतिनिधी :  खोदकाम करताना अचानक खजिना सापडला असा सीन तुम्ही एखाद्या सीरिजमध्ये किंवा सिनेमात पाहिला असेल. पण अशी एक घटना चक्क जळगावात घडली आहे. एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील समदाणी गल्ली मधील पडित घराची माती दि. २१ जानेवारी २०२२ रोजी भरत असतांना भिंतीला धक्का लागल्याने सदर भिंत पडली. त्यामुळे सदर भिंतीचे दगडमाती भरत असतांना त्याठिकाणी पुरातन काळातील जवळपास वीस चांदीचे शिक्के, ट्रॅक्टर चालकाला सापडले असता ते त्यांनी कासोदा पोलीस ठाण्यात जमा केले होते.

सदर घटनेची माहिती त्या गल्लीतील लोकांनी त्यांच्या मुलींना कळविल्यानंतर त्यांनी कासोदा पोलीसांशी संपर्क साधून माहीती घेतली असता फक्त वीस नाणी सापडल्याचे सांगण्यात आले परंतु संपूर्ण गावात गुप्तधन सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली व पुन्हा सदर घरमालक ताराबाई समदाणी यांचे जावाई व मुलगी प्रेमलता नवाल यांनी कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि निता कायटे यांच्याशी संपर्क करून विचारणा केली परंतु माहितीत तफावत वाटत असल्याने त्यांनी जळगाव पोलीस अधीक्षक यांना सदर घटनेची चौकशी करण्याचा लेखी अर्जाद्वारे केल्याने पोलीस अधीक्षक यांनी जळगाव गुन्हे शाखेचे पथकाला दि. २५ जानेवारी रोजी कासोदा येथे पाठवून सदर दि. २१ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेचे सोने व चांदीचे शिक्के संबंधीत घरमालकांनी पोलीस अधीक्षक जळगाव व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेल द्वारे तक्रार केल्याने पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले आणि त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पाचारण केले.

दि. २५ जानेवारी रोजी गुन्हा शाखेच्या पथकाने जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव, ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे, संजय ऊर्फ सतिष साहेबराव पाटील, राहुल राजू भील या चौघांना जळगाव येथे नेले असता कासोदा पोलीसांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलीसांनी याबाबत वेळीच कसुन चौकशी केली असती तर अजून जास्तीचे ऐवज मिळून आले असते अशी गावात चर्चा सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सदर घटनेची सखोल चौकशी केली असता यात जवळपास आजच्या बाजार भावाप्रमाणे १९ लाख १७ हजार २८३ रुपयांपर्यंत किंमत असलेला पुरातन काळातील सोन्याची दागीने व चांदीचे शिक्के आढळून आले. सदर दागिने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी जालिंदर पळे यांच्या सोबत पोलीस नाईक नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, पोलीस अंमलदार सचिन महाजन व मुरलीधर बारी तसेच कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि निता कायटे यांच्यासह दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून कारकून सहाय्यक फौजदार भास्कर बडगुजर यांच्या ताब्यात दिला. कासोदा सपोनि निता कायटे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, तहसीलदार एरंडोल यांना कळविले असून पुढील कारवाई तालुका दंडाधिकारी यांना कळविले आहे.

आमचे वास्तुत कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर शिरून जेसीबीने माती भरतांना सापडलेले पुरातन शिक्के व सोने चांदीचे दागिने नेणाऱ्या सर्वांवर गुन्हा नोंद करून कोर्टात हजार करावे व आमचे वस्तू आम्हास सुपूर्द करावे व प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र सैनिकास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक पत्नी ताराबाई गणपती समदाणी यांची मुलगी प्रेमलता नवाल यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्हीही कच्चे पनीर खाताय? आधी जाणून घ्या फायदे आणि तोटे

Next Post

सावधान! ‘हा’ धोकादायक व्हायरस तुमच्या स्मार्टफोनचा डेटासह बँक डिटेल्स चोरतोय

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
पार्टनरने रागात व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केलेय? अशा प्रकारे अनब्लॉक करा

सावधान! 'हा' धोकादायक व्हायरस तुमच्या स्मार्टफोनचा डेटासह बँक डिटेल्स चोरतोय

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us