Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी विधी सेवा विभागाचे विशेष अवाहन ; तालुकानिहाय फोन नंबर केले जारी

najarkaid live by najarkaid live
February 4, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील युवक, युवतींना आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 4 (प्रतिनिधी) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांतर्गत सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत न्यायालयीन कामकाजाकरीता सरकारी खर्चाने पॅनेलवरील वकील नियुक्त केले जातात. नियुक्त केलेल्या वकिलांना नियमाप्रमाणे मानधन देण्यात येते. तसेच त्यांना टायपिंग, ड्राफ्टिंग, स्टॅम्पिंग, झेरॉक्ससह किरकोळ कागदपत्रांसाठी कार्यालयामार्फत खर्च दिला जातो. सदरच्या कामांकरीता कोणी पैश्यांची मागणी केली, तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समितीकडे कळविण्यात यावे.

‘या’ क्रमांकावर करा संपर्क 

दूरध्वनी क्रमांक 0257- 2221474, ई- मेल आयडी : jalgaondlsa@yahoo.com, अमळनेर : 02587- 228163, भडगाव :  02596- 213004, चाळीसगाव : 02589-223044, चोपडा : 02586- 220292, एरंडोल : 02588- 244639, जामनेर : 02580- 230080, मुक्ताईनगर : 02583-234546, पाचोरा : 02596- 244390, पारोळा : 02597-292776, रावेर : 02584-250439, यावल : 02585-261369, धरणगाव : 02588- 252550, बोदवड : 02582-275200 वर संपर्क साधावा, तसेच याचा जिल्ह्यातील नागरिक व पक्षकार यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगावतर्फे करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा….

Jio चा भन्नाट प्लॅन ! 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल 84GB डेटासह बरेच काही

सरकारी सौरपंपाचे आमीष; बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करणारा अटकेत

या विभागात 10वी, 12वी पाससाठी तब्बल 3847 पदांची मेगा भरती सुरूय, पगार 81000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

Next Post

सरकार आणखी १० हजार पाचशे जेनेरिक मेडिकल सुरु करण्याच्या तयारीत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सरकार आणखी १० हजार पाचशे जेनेरिक मेडिकल सुरु करण्याच्या तयारीत

सरकार आणखी १० हजार पाचशे जेनेरिक मेडिकल सुरु करण्याच्या तयारीत

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us