Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील जोडप्यांना ‘या’ विवाह योजने अंतर्गत मिळणार १० हजार रुपये

najarkaid live by najarkaid live
September 28, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील जोडप्यांना ‘या’ विवाह योजने अंतर्गत मिळणार १० हजार रुपये
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव (प्रतिनिधी) दि. 28 –शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरीता शासनाची शुभमंगल  सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना. सामूहिक /नोंदणीकृत विवाह करणाऱ्या शेतकरी / शंतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे रु. 10,000/- ( रुपये:- दहा हजार मात्र )एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचा खर्च भागविण्याकरीता देण्यात येते.

 खालील अटींची पुर्तता करावी लागणार…

 वधू जळगाव जिल्हयाची स्थानिक रहिवाशी असावी. • शेतकरी असल्यास 7/12 चा उतारा व शेत मजूर असल्यास भूमीहीन शेतमजूर असल्याचा दाखला. उत्पन्नाची मर्यादा – वधूच्या  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा जास्त असू  नये त्यासाठी उत्पन्नाचा दाखला.

 या कार्यालयाकडून सदर योजनेचा लाभ खुला व इतर मागास वर्गाच्या प्रवर्गासाठीच येतो. या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अनुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती  व विशेष  मागास प्रवर्ग या प्रवर्गातील  दांपत्य  पात्र राहणार नाही  कारण, त्यांच्या साठी सामाजिक व  विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वंतत्र योजना राबविण्यात येत आहे.

नोंदणीकृत विवाह (Registered Marriage प्रमाणपत्रसामूहिक विवाह अथवा सरळ विवाह नोंदणी कार्यालयात (Office of the Registrar of Marriage) जावून नोंदणीकृत करणारे जोडपे.

 बाल विवाह प्रतिबंधक कायदा  व हुंडा  प्रतिबंध कायदयाचा भंग न केल्याबाबतचे विहीत नमुन्यात रुपये :-20/- स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकारी याचा  समोर केलेले प्रतिज्ञापत्र सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहिल. नोंदणीकृत एका स्वयंसेवी संस्थेस एका सोहळयात  किमान 5 व कमाल 100 जोडप्याचा समावेश करण्याची परवानगी राहिल. अधिक माहिती करीता संपर्क जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जळगाव दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी जवळ, जळगाव दुरध्वनी क्रमांक 0257-2228828 असे  जिल्हा महिला  व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुळगाव- बदलापूरमधील ‘या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीं दिले अधिकाऱ्यांना निर्देश

Next Post

मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना ; जळगाव जिल्ह्या करिता योजना

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना ; जळगाव जिल्ह्या करिता योजना

मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना ; जळगाव जिल्ह्या करिता योजना

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us