Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

Editorial Team by Editorial Team
May 28, 2021
in जळगाव, Featured
0
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातून आज कोरोना बाधिताबाबतची दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे.  आज दिवसभरात १६९ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर २७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. नवे कोरोना रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मानला जात आहे. गेल्या २४ तासात केवळ ०४ रुग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. १ मेपासून सातत्याने नव्या बाधितांमध्ये घट होऊन बरे होणाऱ्यांचा आकडा वाढत राहिला. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ५०० झाली. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३० हजार ५५४ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत ०४ जणांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा २५२० एवढा आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-२०, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-११, अमळनेर-०, चोपडा-६, पाचोरा-७, भडगाव-५, धरणगाव-०, यावल-२०, एरंडोल-१, जामनेर-२३, रावेर-१२ पारोळा-१२, चाळीसगाव-४२, मुक्ताईनगर-३, बोदवड-४ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हात आता ‘ही’ दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरु ठेवण्याची राहील परवानगी

Next Post

ऐनपूर ,खिर्डी,परिसरातील गावांमध्ये वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची अधिकाऱ्यांसह खासदार रक्षा खडसे यांनी केली पाहणी

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
ऐनपूर ,खिर्डी,परिसरातील गावांमध्ये वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची अधिकाऱ्यांसह खासदार रक्षा खडसे यांनी केली पाहणी

ऐनपूर ,खिर्डी,परिसरातील गावांमध्ये वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची अधिकाऱ्यांसह खासदार रक्षा खडसे यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us