Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या चेअरमनपदी नीळकंठ काटकर यांची निवड

najarkaid by najarkaid
September 29, 2019
in जळगाव, शैक्षणिक
0
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या चेअरमनपदी नीळकंठ काटकर यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन पदी नीलकंठ काटकर यांची तर चांदसर येथील सरपंच सचिन पवार यांची निवड करण्यात आली आहे.

मविप्र संस्थेचे चेअरमन बापुसो जे.जी. पवार यांचे निधन झाल्याने चेअरमन पद रिक्त झाले होते.संस्थेच्या कार्यकारी मंडळाने संस्थेच्या मुख्य कार्यालयात सभा घेऊन संचालकांनी सर्वानुमते निवड झाल्याचे जाहीर केले. या सभेत सर्व संचालकांनी संस्थेचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींचा विचार करून श्री.निळकंठराव शंकरराव काटकर यांची सर्वानुमते संस्थेच्या चेअरमनपदी निवड केली . तसेच रिक्त झालेल्या संचालक पदी श्री. सचिन पवार ,सरपंच , चांदसर, ता.धरणगाव यांची निवड करण्यात आली . या निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन व संचालक यांचा संस्थेच्या वतीने

संस्थेचे मानद सचिव श्री निलेश भोईटे , व्हा चेअरमन विरेंद्र भोईटे , सर्वश्री. पी एस पाटील , गोकुळ पाटील , एस आर पाटील , जयंत देशमुख , शिवाजी घुले , इत्यादी संचालकांनी तसेच नूतन मराठा महाविद्यायातर्फे प्राचार्य डॉ.श्री . एल पी देशमुख , अमळगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी .ए. पाटील यांनी सुद्धा त्यांचा सत्कार केला
निवडी बद्दल संस्थेच्या सर्व संचालकानी त्यांना शुभेछा दिल्या. तसेच या निवडीनंतर संस्थेच्या मुख्य कार्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभा निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन

Next Post

काँग्रेसच्या पहिल्या यादीत रावेर मतदार संघातून शिरीषदादा चौधरी यांचे नाव जाहीर !

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Next Post
काँग्रेसच्या पहिल्या यादीत रावेर मतदार संघातून शिरीषदादा चौधरी यांचे नाव जाहीर !

काँग्रेसच्या पहिल्या यादीत रावेर मतदार संघातून शिरीषदादा चौधरी यांचे नाव जाहीर !

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us