Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ग्रामीण विधानसभा ; शिवसेनेची बुलंद तोफ गुलाबराव पाटिलांचा दणदणीत विजय

najarkaid by najarkaid
November 23, 2024
in Uncategorized
0
मंत्री गुलाबराव पाटिलांची पाळधीत ‘विजयी संकल्प सभा’
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेची बुलंद तोफ गुलाबराव पाटील यांनी पहिल्या फेरी पासून घेतलेली मोठी आघाडी कायम ठेवत दणदणीत विजय मिळवला असून या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव झाला आहे.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विजयाची हॅटट्रीक केली आहे.त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यानंतर महायुतीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरले होते. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री गुलाबराव देवकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले.

प्रचाराच्या दरम्यान, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस पहायला मिळाली. दोन्ही बाजूंनी हिरीरीने प्रचार केल्यामुळे येथील लढत ही अतिशय चुरशीची झाली. निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर कडाडून टिका करतांनाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. गुलाबराव देवकरांसाठी शरद पवार व एकनाथराव खडसे यांनी तर गुलाबराव पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या. या मतदारसंघातून 69.33 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. यात कुणाची सरशी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू करण्यात आली. यात प्रारंभी टपालाने करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शासकीय अधिकारी व कर्मचारी, दिव्यांग, वयोवृध्द आदींनी केलेल्या मतदानाचा समावेश होता. या टपाली मतदानाच्या पहिल्या फेरीत गुलाबराव पाटील यांना आघाडी मिळाली होती दरम्यान गुलाबराव पाटील यांनी आघाडी कायम ठेवत विजय मिळवला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे अमोल जावळे विजयी

Next Post

आ. राजुमामा भोळे यांची जळगाव शहरातून तिसऱ्यांदा विजयाची ‘हॅट्ट्रिक’

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
तुम्ही निवडून या राजूभाऊ, तेव्हाच आमची भाऊबीज साजरी होईल..!

आ. राजुमामा भोळे यांची जळगाव शहरातून तिसऱ्यांदा विजयाची 'हॅट्ट्रिक'

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us