Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव गारठले ; महाबळेश्वर पेक्षाही जळगावचा पारा कमी अंशावर !

najarkaid live by najarkaid live
January 16, 2023
in जळगाव
0
जळगाव गारठले ; महाबळेश्वर पेक्षाही जळगावचा पारा कमी अंशावर !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात थंडीचा कडाका सुरू असून जळगाव जिल्ह्यात ७.८ अंश इतके नोंदले गेल्याने जळगाव गारठले आहे,महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान जळगावचे नोंदवल्या गेल्याने जळगाव करांना थंडीचा सामना करावा लागत आहे.रविवारी सकाळी ७.८ अंश तापमानाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे हे नीचांकी किमान तापमान आहे शिवाय महाबळेश्वरचे किमान तापमान १३ अंश नोंदविण्यात आले.

जळगाव संपूर्ण राज्यात तापणारा जिल्हा म्हणून ओळखले जातो. उन्हाळ्यात या जिल्ह्यात सुर्य आग ओकत असल्याने सर्वाधिक तापमानाची नोंद येथे होण्याचा विक्रम दरवर्षी कायम राहतो. मात्र यंदा जळगाव जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंदी झाली आहे. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांचा जोर पुन्हा वाढल्याने जळगावचा तापमानाचा पारा ७.८ अंशांवर घसरला आहे. परिणामी राज्यात जळगाव शहराचे सर्वाधिक कमी तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे महाबळेश्वर पेक्षाही जळगाव कुल ठरले आहे. तब्बल २१ वर्षांनंतर जळगावला सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट महाराष्ट्राकडे वळल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे. उत्तर भारतातून येणार्‍या अतिथंड वारे महाराष्ट्रात खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातून शिरत असल्याने या भागातील जिल्ह्यांमधील तापमानात मोठी घट नोंदविण्यात आली आहे.

तापमान कुठे किती जाणून घ्या…..

जळगाव ७.८

नाशिक ८४

औरंगाबाद ८.८

पुणे १०.७

उस्मानाबाद ११.१

बारामती ११.८

मालेगाव १२

बुलढाणा १२.४

यवतमाळ १२.५

सातारा १२.७

अकोला १३.२

परभणी १३.५

माथेरान १३.६

महाबळेश्वर १३.७

वाशिम १२.८

गोंदिया १२.८

अमरावती १३

डहाणू १३.१ ।

मुंबई १३.८

वर्धा १३.६

नागपूर १४.३

गडचिरोली १४.४

नांदेड १४.५

उदगीर १४.५

सांगली १४.९

सोलापूर १५.६

रत्नागिरी १५.०८

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुर्दैवी घटना ; पतंग उडवीण्याच्या नादात मुलाचा विहरीत पडून मृत्यू ; संक्रांतीच्या दिवशी माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला!

Next Post

अन् क्षणात मृत्यूने गाठले.. नेपाळ विमान दुर्घटनेतील फेसबूक LIVE दृश्यं ; ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही निशब्द व्हाल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अन् क्षणात मृत्यूने गाठले.. नेपाळ विमान दुर्घटनेतील फेसबूक LIVE दृश्यं ; ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही निशब्द व्हाल

अन् क्षणात मृत्यूने गाठले.. नेपाळ विमान दुर्घटनेतील फेसबूक LIVE दृश्यं ; 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हीही निशब्द व्हाल

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us