Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ; कमी पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई देण्याच्या सूचना

ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीष महाजन‌ यांच्या सूचना

najarkaid live by najarkaid live
August 22, 2023
in Uncategorized
0
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र सरकारची मान्यता
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,दि.22 ऑगस्ट (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस 2.5 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील मंडळांबाबत महसूल व कृषी विभागाने अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करावी. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या आहेत.

जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर तसेच संभाव्य उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीक विमा योजने च्या माध्यमातून प्रतिकूल हवामान परिस्थिती (Mid Season Adversity) च्या निकषांमध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडल्यास (म्हणजे ज्या महसूल मंडळात 2.5 मिलीमीटर पेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यास) या महसूल मंडळांना 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई विम्याच्या निकषाप्रमाणे देय आहे.

शासन निकषांनुसार जिल्ह्यातील पात्र ठरणाऱ्या मंडळांच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे काम महसूल व कृषी विभागाने तातडीने करावे. असा सूचना ग्रामविकास मंत्री श्री.महाजन यांनी दिल्या आहेत.

००००००००००००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय नौदलात सुवर्णसंधी 10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

Next Post

कांदा खरेदी बाबत शासनाचा ऐतिहासिक  निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us