Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावामध्ये भाजपाला बंडखोरी रोखण्यात अपयश ; डॉ. अश्विन सोनवणे यांचा अर्ज कायम

najarkaid live by najarkaid live
November 4, 2024
in Uncategorized
0
जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात भाजपाने कुठेही कोळी समाजाला उमेदवारी दिली नाही
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असतांना जळगाव मध्ये जळगाव शहर विधानसभा मतदार संघात भाजपात झालेले बंड रोखण्यात अपयश आले असून भाजपाचे बंडखोर डॉ. अश्विन सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

महायुतीचे बंडखोरांना माघारी घेण्यासाठी राजी करण्याचे मोठे आव्हान होते मात्र भाजपाचे अश्विन सोनवणे यांना राजी करण्यात भाजपाला मोठं अपयश आलं आहे.जळगाव शहर मतदार संघातून महायुतीने भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे(राजुमामा) यांना अधिकृत उमेदवारी दिली असून भाजपाचे अश्विन सोनवणे यांनी बंड करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

जळगाव विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून संधी मिळण्याची आशा संपुष्टात आल्यानंतर पक्षाशी बंडखोरी केलेले उमेदवारांना शांत करण्याचे पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे. अश्विन सोनवणे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात असतील हे निश्चित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्री गुलाबभाऊ आमच्यासाठी फक्त राजकीय नेते नाहीत, तर खरेखुरे भाऊ आहेत – मतदार संघातील लाडक्या बहिणींची भावना

Next Post

तक्षशिला बुद्ध विहारात आ. राजूमामा भोळे यांनी केलं त्रिवार वंदन

Related Posts

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us