Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात सुप्रिया सुळेंनी दिलेल्या ‘त्या’ इशाराबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
May 18, 2022
in जळगाव, राजकारण
0
जळगावात सुप्रिया सुळेंनी दिलेल्या ‘त्या’ इशाराबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमादरम्यान झालेल्या राडावरून राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला तर हात तोडून हातात देईन’, असा इशाराच जळगावात दिला होता.

पुण्यात स्मृती इराणी यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय कारकिर्दीची माहिती देणारं पुस्तक प्रकाशन होणार होतं. दिवसभराच्या राड्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे इराणी यांचा कार्यक्रम काही वेळ थांबवण्यात आला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं. त्यांना तिथून बाहेर काढत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. या प्रकरणावर सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या.यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला तर हात तोडून हातात देईन’, असा इशाराच त्यांनी दिला होता.

हे पण वाचा :

सेक्स रॅकेटचा भांडाफोड ; चक्क पेन्शनर महिला चालवायची सेक्स रॅकेट

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ; नराधम बापाने केला वर्षभर लेकीवरच अत्याचार!

दोन मुलांना चालत्या ट्रेनमधून फेकले, नंतर स्वतः मारली उडी; धक्कादायक Video समोर

शिधापत्रिकेत हे अपडेट त्वरित करा, तुम्हाला नेहमीच रेशन मिळेल; येथे जाणून घ्या सोपी प्रक्रिया

एअर होस्टेसचा डान्स पहिला का? Video पाहून फॅन व्हाल!

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या इशाऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही विचारण्यात आलं. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, सुप्रियाताईंनी सर्वच बाबतीत असा निर्णय घ्यायला हवा. यापूर्वी नवनीत राणा यांच्यासोबत जे काही झालं, त्याबाबत सुप्रिया सुळे काहीच बोलल्या नाहीत. यापूर्वी जेव्हा जेव्हा महिलांवर हल्ले झाले त्यावेळी सुप्रियाताई काहीच बोलल्या नाहीत. त्यामुळे सुप्रियाताईंनी महिलांबाबत अशी भूमिका वारंवार घेतली तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असा टोला फडणवीस यांनी लगावलाय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सेक्स रॅकेटचा भांडाफोड ; चक्क पेन्शनर महिला चालवायची सेक्स रॅकेट

Next Post

गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का ; हार्दिक पटेलने दिला राजीनामा, कारणही सांगितले?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का ; हार्दिक पटेलने दिला राजीनामा, कारणही सांगितले?

गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का ; हार्दिक पटेलने दिला राजीनामा, कारणही सांगितले?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us