जळगाव, (प्रतिनिधी) – महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या 46 व्या अवतरण दिना निमित्त श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, ,राजपूत परिवार टीम खान्देश,मित्र परिवार यांचे वतीने आज दिनांक 28 रोजी शहरातील महाराणा प्रतापसिहं पुतळा जवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांचे अनमोल सहकार्य लाभले प्रसंगी समाजातील मान्यवर व विशेष प्राविण्य प्राप्त पुरस्कार प्राप्त मान्यवर यांचा सत्कार सोहळा पार पडला प्रसंगी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री प्रवीण सिंह पाटील,,महाराणा प्रताप सिंह स्मारक समिती प्रमुख श्री उदय सिंह दादा पाटील ,पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री प्रवीण भाऊ सपकाळे,राजपुताना प्रीमियर लीग चे प्रणेते श्री संग्राम सिंह सुर्यवंशी, साई कार चे संचालक विनोद भाऊ शिंदे ,श्री विशाल भाऊ सुरेश भोळे,कवाडे गटाचे अध्यक्ष कल्पेश मोरे ,श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग प्रमुख श्री विलास सिंह पाटील,जिल्हा प्रमुख महेंद्र सिंह राजपूत ,विठ्ठल सिंह मोरे , भगवान सिंह खंडालकर,,रोशन राजपूत ,विकास राजपूत ,पृथ्वी राज फाउंडेशन चे अध्यक्ष श्री सुरेश सिंह राजपुत सर ,सपकाळे वकील ,जामनेर येथील महाराणा प्रतापसिंह उत्सव समिती प्रमुख श्री विश्वजित सिंह सिसोदिया सर केसरिया प्रतिष्ठान प्रमुख डी,एस,पाटील सर ,नामदेव महाराज ,सेवा निवृत्त पोलिस अधिकारी कैलास सिंह पाटील संजय सिसोदे, आशिष राजपूत ,अभिजित राजपूत ,भैय्या पाटील प्रदीप राजपुत वडजी ,अशोक चव्हाण सुप्रीम कॉन्ट्रॅक्टर मित्र परिवार ,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









