Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात पुन्हा खून, प्रौढाची दगडाने ठेचून हत्या

Editorial Team by Editorial Team
April 9, 2022
in जळगाव
0
जळगावात पुन्हा खून, प्रौढाची दगडाने ठेचून हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | जळगाव शहरातील खुनांची मालिका सुरूच असून आज शनिवारी पंधरा दिवसात तिसरा खून झाला आहे. शहरातील मेहरूण तलावाच्या काठावर अतिशय क्रूर पध्दतीत एका ४५ वर्षीय प्रौढाचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना आज दुपारी उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून तपास सुरु केला आहे.

याबाबत असे की, शहरातील मेहरूण तलावाच्या काठावर भिकन पाटील (वय-४५, रा.रामेश्वर कॉलनी) यांचा अज्ञात मारेकरांनी दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना आज दुपारी उघकीस आली. गेल्या पंधरा दिवसांमध्ये जळगाव शहरात लागोपाठ झालेला हा चौधा खून असल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे.

दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहे. मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. हत्येमागील कारण अद्यापही कळू शकले नाहीय

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुणरत्न सदावर्तेंवर दाखल गुन्ह्याच्या एफआयआरमधून धक्कादायक खुलासा

Next Post

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये विविध पदांसाठी भरती, पगार 90000 रुपयांपर्यंत असेल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये विविध पदांसाठी भरती, पगार 90000 रुपयांपर्यंत असेल

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us