Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात काँग्रेसला मोठं खिंडार ; साडे पाचशे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह डॉ.उल्हास पाटील भाजपा प्रवेशासाठी मुंबईत दाखल

najarkaid live by najarkaid live
January 24, 2024
in जळगाव
0
जळगावात काँग्रेसला मोठं खिंडार ; साडे पाचशे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह डॉ.उल्हास पाटील भाजपा प्रवेशासाठी मुंबईत दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- काँग्रेसचे मोठे नेते डॉ. उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील आज दिनांक २४ रोजी मुबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात दुपारी २ वाजेच्या सुमारास पक्ष प्रवेश करतील यावेळी त्यांच्या सोबत जवळपास साडे पाचशे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार असल्याने जळगाव जिल्ह्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे.दरम्यान आज भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील व जळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी मुबंईत दाखल झाल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातं आहे.

मोदींच्या नेतृत्वार विश्वास ठेवत काँग्रेसचे नेते डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या कन्या डॉ. केतकी पाटीलसह आज दिनांक २४ रोजी ठीक २ वाजता मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व कन्या डॉ. केतकी पाटील हे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणारं अशा चर्चा सुरु होत्या अखेर प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचे वृत्त ‘नजरकैद’ ने कालच प्रसिद्ध केले होते.दरम्यान भाजपा प्रवेशापूर्वीच काँग्रेसकडून डॉ उल्हास पाटील यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केल्याच्या कारवाईमुळे जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.दरम्यान आज भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील व जळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी मुबंईत दाखल झाल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्री गिरीष महाजन यांचे जामनेर तालुक्यातील राजकीय कट्टर विरोधक असलेल्या ‘या’ मोठया नेत्याची भाजप प्रवेशाची चर्चा!

Next Post

फेब्रुवारीमध्ये पेट्रोल स्वस्त आणि EMI कमी होईल का ?, वाचा सविस्तर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
नागरिकांनो, विसरा : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही, सरकारचे नियोजन फसले !

फेब्रुवारीमध्ये पेट्रोल स्वस्त आणि EMI कमी होईल का ?, वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us