Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात काँग्रेसला बसणार धक्का? हा आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

Editorial Team by Editorial Team
September 25, 2022
in जळगाव
0
काँग्रेसला धक्का : राज्यातील ‘या’ ठिकाणी काँग्रेसच्या 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहेत. खडसेंबाबतची चर्चा थांबत नाही तोच काँग्रेसचा एक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे कट्टर पदाधिकारी आमदार शिरीष चौधरी हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा करण्यात येत आहे. मात्र  मी भाजपमध्ये जाणार अशी कुठलीही परिस्थिती सध्या नाही. अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या विचारांवर निष्ठा ठेवून आम्ही काम करतो आहे, असं स्पष्टीकरण आमदार शिरीष चौधरी यांनी दिलं आहे.

ही एक अफवा आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तसेच हितचिंतकांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, यामुळे ही अफवा पसरवली जात आहे. मात्र पक्ष विषयी प्रतारणा करण्याचं कुठलही कारण नाही. कारण असतं तर दुसरी गोष्ट असती. अशी काही भूमिका घेतली तर मी त्याबाबत स्पष्ट सांगेल.

हे पण वाचा :

1 ऑक्टोबरपासून होणार या नियमांमध्ये बदल ; आताच जाणून घ्या

सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करताय? या योजनेत 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 28 लाखाचा परतावा

नवरात्रीपूर्वी सोने महागले, चांदी झाली स्वस्त ; जाणून घ्या आठवडाभरातील सराफा बाजाराची स्थिती

पोस्टाची ‘ही’ योजना तुम्हाला बनवेल लखपती ; फक्त तीन वर्षातमिळतील 10 लाख

कारण यापूर्वी नेहमी माझी भूमिका ही स्पष्टपणे सांगितली आहे. त्यामुळे आताही तसं काही असेल तर सर्वांसमोर जाहीर करेन. अशा चर्चांनी मी अस्थिर होणारा पदाधिकारी नाहीये, असं म्हणत अफवा पसरवणाऱ्यांना आमदार शिरीष चौधरी यांनी सुनावलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

1 ऑक्टोबरपासून होणार या नियमांमध्ये बदल ; आताच जाणून घ्या

Next Post

MPSC मार्फत ‘या’ पदासाठी भरती, तब्बल 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

MPSC मार्फत 'या' पदासाठी भरती, तब्बल 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us