Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात अवघ्या १९ वर्षीय तरुणाने मृत्यूला कवटाळले ; कारण गुलदस्त्यात

Editorial Team by Editorial Team
May 15, 2023
in जळगाव
0
जळगावात अवघ्या १९ वर्षीय तरुणाने मृत्यूला कवटाळले ; कारण गुलदस्त्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । सध्या आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. अशातच जळगावात अवघ्या १९ वर्षीय तरुणाने मृत्यूला कवटाळले आहे. शहरातील सुप्रीम कॉलनीतील १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

आकाश सुरेश शेरे (वय-१९) रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुलाने गळफास घेतल्याचं दिसताच आईने एकच हंबरडा फोडला होता. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत राहणारा आकाश शेरे हा आई सविता आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो एमआयडीसी परिसरात चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता आकाशाने आईला चहाच्या टपरीवर सोडून तो परत घरी आंघोळ करण्यासाठी आला होता. दरम्यान त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश हा टपरीवर का आला नाही, त्यामुळे त्याची आई सविता यांनी घरी आल्या. घरात जाताच आकाशने छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच आईने एकच हंबरडा फोडला होता.

हे पण वाचा..

पोहण्याचा मोह जीवावर बेतला, खडकवासला धरणात नऊ मैत्रिणी बुडाल्या ; दोघींचा मृत्यू

वाढत्या महागाईवर खुशखबर! 3 वर्षातील सर्वात कमी महागाई दर, या गोष्टी झाल्या स्वस्त..

अवनीत कौरच्या बोल्ड लूकने इंटरनेटचा पारा वाढवला; फोटो पाहून चक्रावून जाल

एकांत ठिकाणी नेऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ; चाळीसगाव हादरलं

आईने आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणारे नागरिक व तरुणांनी एकच धाव घेऊन मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई सविता, भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहीण असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोहण्याचा मोह जीवावर बेतला, खडकवासला धरणात नऊ मैत्रिणी बुडाल्या ; दोघींचा मृत्यू

Next Post

आता मोबाईल हरवला, चोरीस गेल्यास ”नो चिंता” ; 17 मे रोजी सरकार सुरू करणार ट्रॅकिंग सिस्टम

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आता मोबाईल हरवला, चोरीस गेल्यास ”नो चिंता” ; 17 मे रोजी सरकार सुरू करणार ट्रॅकिंग सिस्टम

आता मोबाईल हरवला, चोरीस गेल्यास ''नो चिंता'' ; 17 मे रोजी सरकार सुरू करणार ट्रॅकिंग सिस्टम

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us