Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील मार्केटच्या छतावरून पडल्याने तरुण ठार

Editorial Team by Editorial Team
May 10, 2022
in जळगाव
0
जळगावातील मार्केटच्या छतावरून पडल्याने तरुण ठार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । शहरातील गोलाणी मार्केटच्या छतावरून खाली पडल्याने तरूण जागीच ठार झाला. मुकेश रमेश राजपूत (वय-३२) रा. नाथवाडा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव असून ही घटना रात्री रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडलीय. याप्रकरणी शहर पोलीसात अकस्तात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुकेश राजपूत हा गोलाणी मार्कट येथील खाऊगल्लीत चायनिज दुकानावर कामाला होता. सोमवार ९ मे रोजी सायंकाळी गोलाणी मार्केट येथील खाऊ गल्लीत कामावर आला होता. रात्री काम आटोपून घरी निघून गेला. दरम्यान, रात्री १२.३० वाजता तो गोलाणी मार्केटच्या छतावरून खाली पडल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला.

हे पण वाचा :

दोन महिन्यांत सोन्याचा दर 5000 रुपयांनी घसरला, वाचा 10 ग्रॅमचा भाव

मोदी सरकार राज्यांना मिळणारी जीएसटी भरपाई बंद करण्याच्या तयारीत

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

भाजप नेत्याची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले ‘हे तर उंदीर आहे’ ;

कामावरून घरी गेलेला मुकेश गोलाणी मार्केटमध्ये रात्री उशीरा काय करत होता याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मंगळवारी १० मे रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दोन महिन्यांत सोन्याचा दर 5000 रुपयांनी घसरला, वाचा 10 ग्रॅमचा भाव

Next Post

हृदयद्रावक घटना! ब्रेकअपचा राग आल्याने पोलिसांसमोरच प्रेयसीला केले ठार

Related Posts

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Next Post
धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून : दोघांना अटक

हृदयद्रावक घटना! ब्रेकअपचा राग आल्याने पोलिसांसमोरच प्रेयसीला केले ठार

ताज्या बातम्या

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us