Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील ठाकरे गटातील नेत्याच्या उद्योग समूहावर जीएसटी पथकाची छापेमारी, जिल्ह्यात खळबळ

Editorial Team by Editorial Team
December 29, 2022
in जळगाव
0
जळगावातील ठाकरे गटातील नेत्याच्या उद्योग समूहावर जीएसटी पथकाची छापेमारी, जिल्ह्यात खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : नाशिक येथील केंद्रीय जीएसटीच्या पथकाने धरणगावातील प्रसिद्ध उद्योगपती तथा उद्धव ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या जीएस उद्योग समूहावर छापेमारी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बुधवारी सकाळी साधारण १५ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने जीएस उद्योग समूहाच्या दोन जिनिंग, दोन फॅक्ट्ररी आणि गावातील मुख्य ऑफिसवर छापेमारी केली. यावेळी त्यांनी आल्याबरोबर दोन फॅक्ट्ररी सीज केल्या. त्यानंतर त्यांनी जीएसटीशी निगडीत कागदपत्र तपासायला सुरुवात केली. साधारण २०१२ पासून पथकाने कागदपत्रांची तपासणी केल्याचे कळते. मध्यरात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यावेळी पथकाने मार्केट कमेटीशी निगडीत कागदपत्र देखील तपासली. मार्केट फी वेळेवर भरली आहे का?, याची तपासणी पथकाने केली. जीएस उद्योग समूहाच्या खासगी मार्केटची तपासणी केली असता त्यांना २०१२ पासून तर डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व मार्केट फी भरली असल्याचे आढळून आल्याचे कळते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिवाळ्यात पपईच्या बिया खाण्यास सुरुवात करा, मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

Next Post

शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आईचं निधन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आईचं निधन

शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आईचं निधन

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us