Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावसह राज्यात पोस्ट विभागात १० उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी ; भरती जाहीर

najarkaid live by najarkaid live
May 3, 2022
in जळगाव
0
जळगावसह राज्यात पोस्ट विभागात १० उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी ; भरती जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र डाक विभागात 3 हजार  26 पदांकारिता डाक सेवक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून उमेदवाराकडे भारत सरकार/राज्य सरकारे/भारतातील केंद्रशासित प्रदेशांद्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेले) 10वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असावी.10 उत्तीर्ण असलेल्या पात्र उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करता येईल.Salary (वेतनमान)BPM –Rs.12,000/-, ABPM/DakSevak – Rs.10,000/- मिळणार आहे.

⇒ पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक.

⇒ रिक्त पदे: 3026  पदे.

⇒ शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.

⇒ वयाची अट: 18 ते 40 वर्षे.

⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण  महाराष्ट्र.

⇒ अर्ज शुल्क: ₹ 100 / -.

⇒ अर्ज पद्धती: ऑनलाईन.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022.

जिल्ह्यानुसार पदांचा तपशील जाणून घ्या…

अहमदनगर – 65 Posts. कोल्हापूर – 80 Posts, नवी मुंबई – 67 Posts, RMS BM DN मिरज – 4 Posts, अकोला – 56 Posts, Malegaon – 62 Posts, उस्मानाबाद – 57 Posts, RMS F DIVISION नागपूर – 0 Posts, अमरावती – 39 Posts, मुंबई ईस्ट – 0 Posts, पालघर – 38 Posts, RMS L DN भुसावळ – 0 Posts, औरंगाबाद (महाराष्ट्र ) – 50 Posts, मुंबई नॉर्थ – 0 Posts, पंढरपूर – 39 Posts, सांगली – 97 Posts, बीड – 46 Posts, मुंबई नॉर्थ ईस्ट – 4 Posts, परभणी – 24 Posts, सातारा – 111 Posts, भुसावळ – 43 Posts, मुंबई नॉर्थ वेस्ट – 8 Posts, पुणे सिटी ईस्ट – 15 Posts, श्रीरामपूर – 57 Posts, बुलडाणा – 65 Posts, मुंबई साऊथ – 1 Post, पुणे सिटी वेस्ट – 20 Posts, Sindhudurg – 67 Posts, Chandrapur – 604 Posts, मुंबई वेस्ट – 1 Post, पुणे – 14, सोलापूर – 38 Posts, धुळे – 56 Posts, नागपूर सिटी – 0, रायगड – 111 Posts, ठाणे – 118 Posts, डायरेक्टर MUMBAI GPO – 0, Nagpur Moffusil – 469 Posts, रत्नागिरी – 156 Posts, वर्धा – 38 Posts, गोवा – 40 posts , नांदेड – 32 Posts, RMS B DN PUNE – 0, येवतमाळ – 44 Posts, जळगाव – 36 Posts, नाशिक – 19 Posts

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

Postal Circle GDS Bharti 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नाईट क्लबमधील व्हिडिओ व्हायरल..

Next Post

चीनच्या २६ शहरांत लॉकडाऊन…८ प्रांतांत सुमारे २ महिन्यापासून शाळा बंद

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
चीनच्या २६ शहरांत लॉकडाऊन…८ प्रांतांत सुमारे २ महिन्यापासून शाळा बंद

चीनच्या २६ शहरांत लॉकडाऊन...८ प्रांतांत सुमारे २ महिन्यापासून शाळा बंद

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us